नालासोपारा (राजेश चौकेकर) : दि.५ सप्टेंबर २० रोजी शिक्षक दिनी ईगल फाऊंडेशन च्या वतीने कोरोना महामारीच्या कालावधीत विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेल्या व्यक्तींची निवड जाहीर करण्यात आली आहे. पुरस्कार प्राप्त मानकरी पुढील प्रमाणे.
येवल्याचे आमदार नरेंद्र दराडे (राजकीय)
अँड.संभाजीराव मोहिते,कराड (सामाजिक)
सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा नलावडे (प्रशासकीय)
निलेश चव्हाण, मुंबई(उद्योजक)
गणेश शेळके,मुंबई (कर सल्लागार)
डॉ.भुमिका प्रतापसिंह बेरगळ ,आटपाडी(महिला विकास)
डी.एस.काटे ,औरंगाबाद(अर्थ विषयक प्रख्यात लेखक व उद्योजक)
शिवाजी चव्हाण ,कोल्हापूर(शिक्षण)
प्रा.सतिश साठे,रत्नागिरी (शिक्षण)
डॉ.जितेंद्र अहिरराव ,जालना(उच्च शिक्षण)
पोपट नलावडे ,अहमदनगर (सामाजिक)
डॉ.संजय थोरात ,ठाणे (वैद्यकीय)
प्रा.सुभाष हुलपल्ले,उस्मानाबाद (शिक्षण)
प्रशांत चव्हाण ,रत्नागिरी (पत्रकार)
खंडू दुधभाते ,उमरगा (माजी सैनिक)
अभिमन्यु शिंदे,रत्नागिरी (शिक्षण)
पाकिजा उस्मान पटेल ,जळगाव (शिक्षण)
राहूल कुंभार ,कोल्हापूर (शिक्षण)
श्रीकांत सोनवणे,नाशिक (पत्रकार)
निवृत्ती सदगीर,नाशिक (शिक्षण)
विजय विश्वासराव,रत्नागिरी (शिक्षण)
सागर भाट,कोल्हापूर (शिक्षण)
प्राचार्य हरिदास विधाते,बीड (उच्यशिक्षण)
भारत चव्हाण ,कोल्हापूर (कला)
रामकिशन रौंदळे ,पुणे (राजकीय)
धनाजी बेलेकर ,कोल्हापूर (शिक्षण)
पुनम पाटील ,कोल्हापूर (उद्योजिका)
संगिता शिवाजी शिंदे ,सातारा (सामाजिक)
सुरेश राजे,कोल्हापूर (शिक्षण)
मनिषा चौधरी ,जळगाव (शिक्षण)
शिवलाल राठोड ,सोलापूर (सरपंच)
आयेशा नदाफ ,सांगली (शिक्षण)
वरील सर्व मान्यवरांना ईगल फाऊंडेशन या सेवाभावी व नोंदणीकृत संस्थेच्या वतीने आकर्षक मानपत्र ,सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ, देवून दिग्गज मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. लवकरच कार्यक्रमाचे नियोजन कळविण्यात येणार आहे.
सदर निवड केल्याचे संस्थेचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील , सचीव शेखर सुर्यवंशी ,प्रकाश वंजोळे, सुभाष भोसले,प्रा.तुकाराम पाटील , बाबासाहेब राशिनकर,प्रा.स्मिता गिरी, संजय नवले, प्रा.महेशकुमार मोटे,प्रा.सर्जेराव राऊत, अशोक शिंदे, राजेश जोष्टे यांनी जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed