

बातमीदार: राजेश चौकेकर
पिंपळनेर (बीड): दि.13/09/20
मुख्यमंत्री हे संविधानिक पद आसुन राज्याचे प्रथम नागरीक म्हणुन मुख्यमंञ्यांस संबोधले जाते.एवढे मोठे पद असताना अभिनेत्री कंगना रनौत हिने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नावांचा एकेरी उल्लेख करणे हे अत्यंत खेदजनक आहे.शिवसेना युवासेना पिंपळनेर सर्कलच्या वतिने तिचा आंम्ही जाहिर निषेध करत आहोत.
कंगनाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेना युवासेना पिंपळनेर सर्कलचे युवा नेते समदभाऊ शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.