

प्रथम माजी महापौर मा. सौ. प्रविणाताई हितेंद्र ठाकुर यांच्या मार्गदर्शनात सौ. श्रद्धाताई घरत यांनी महिलांसाठी साईदुर्गा महिला मंडीळाच्या वतीने हळदी-कुंकु व महिलांसाठी कार्यक्रम केला .
काल हळदीकुंकूम समारंभात मुख्य उपस्तीत प्रथम महिला महापौर सौ प्रविणा ताई हितेंद्रजी ठाकूर महिला बाल कल्याण माजी सभापती माया चोधरी मॅडम तसेच आमचे लाडके माजी सभापती कन्हैया बेटा दादा भोईर नगरसेवक तसेच पंचायत समितीच्या सदस्य शुभांगी बेंद्रे मॅडम चंद्रपाडा ग्रामपंचायत सदस्य दमयंती गावडे मॅडम तसेच विभागातील सर्व डॉक्टर महिला संध्या मुरके, डॉक्टर प्रिती सुतार,डॉक्टर मस्के मॅडम तसेच कॉलनी विभागाचे अध्यक्ष धरेंद्र कुलकर्णी, महिला अध्यक्ष किर्ती पंडित ताई आणि युवाशक्ती फाऊंडेशन च्या महिला अध्यक्ष स्नेहा ताई जावळे उपस्तीत होत्या ह्या समारंभात महिलांना प्रविणा ताईच्या वतीने योग्य मार्गदर्शन देण्यात आले . प्रविणाताई वसई विरार मध्ये महिला सक्षमिकरण व बालकल्याण , मुलीचे शिक्षण , बचत गट व महिला रोजगार , विधवा महिलांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती अशा विषयाचा पाया रचुन योजना यशस्वीरित्या सातत्यनी चालु ठेवल्या आहेत . तसेच 10 ते 12 वीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला तसेच कोरोना काळात बेस्ट व्हिडिओ ऍक्टर झालेल्या स्पेर्धेची पारितोषिके देण्यात आली व सर्व महिलांना होमिनिस्टर कायक्रमात अचुक उत्तरे देणाऱ्या महिलांना परितोषके देण्यात आली व सर्वात जास्त उत्तरे देणारी एक होमिनिस्टर निवडण्यात आली सर्व महिलानी हा कायक्रम सिने नाट्य अभिनेते गणेश जाधव ह्यांचा सोबत भरपुर मज्जा घेतली कायक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवराचे व महिलांचे हार्दिक आभार
या कार्यक्रमाला नायगाव पुर्वच्या महिलांनी येवुन भरभरुन प्रतिसाद दिला . अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे नायगाव पुर्वचे कार्यकर्ता श्री चेतन घरत यांनी दिली .