



आज महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार त्वरित वीज तोडणी स्थगित करणे आणि वसईतील MSED च्या कार्यपद्धतीबद्दल असलेल्या विविध समस्यांबाबत अधीक्षक अभियंता यांना खलील प्रमाणे पत्र देण्यात आले.
मा. अधीक्षक अभियंता कार्यालयात उपस्थित नसल्याने उप कार्यकारी अभियंता यांना पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पर्यावरण विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष समीर सुभाष वर्तक, वाघोलीचे माजी उपसरपंच सुनील डाबरे, अभिजित घाग, दर्शन राऊत आणि डेरीक furtado उपस्थित होते