

चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच चिपळूण तर्फे डाॅक्टर आपल्या दारी कार्यक्रमाला गोवलकोट गाव येथे शुभारंभ करण्यात आला आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी नागरीकाचा उत्साह .रूग्णना मोफत औषधे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच चिपळूण चे अध्यक्ष अन्वर भाई पेचकर, कार्या अध्यक्ष अॅड. ओवेस पेचकर, सचिव हनीफ चौगुले सर, उपाध्यक्ष सद्रूभाई पटेल, शकील भाई परकार, सदस्य मजहर पेचकर मोईन पेचकर, मुशर्रफ पेचकर, माहीर पेचकर तसेच सर्वात मौलाचा वाटा डाॅ.आब्बास जबले व डाॅ. आमीना हनीफ चौगुले यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी
चिपळूण तालुका मुस्लिम महिला विकास मंच चिपळूण तर्फे डाॅ . आमीना हनीफ चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.