
जपान बुद्धिस्ट देश आहे या देशात गुन्हेगारीचे प्रमाण जगाच्या इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे या ठिकाणची शिस्त दुसऱ्या देशात दिसत नाही जगाच्या पाठीवर विकसित देशांमध्ये जपान अव्वल स्थानावर असून आर्थिक दृष्टया एकदम सक्षम आहे भारत याबाबतीत खूपच पिछाडीवर आहे भारत आणि जपान तुलनाच होऊ शकत नाही जपानचे विद्यार्थी स्वतःचे काम स्वतः करतात शाळेत एकटेच जातात शाळेची सफाई स्वतःच करतात शिस्तीत राहण्याचा सन्मान जपानच्या लहान मुलाना जातो तर दुसऱ्यांचा आदर करणे त्यांना शाळेत चांगली शिकवणूक good maaners व kindness शाळेत शिकवल्या जाते .60 वर्षात जपानमध्ये 126 millians लोकसंख्या असणाऱ्या देशाची जी प्रगती झाली ती जगात कोणत्याही देशाची झाली नाही. जपानची लहान मुलं जगाच्या नकाशावर आदर्श आहेत भारताने जपानच अनुकरण करावं… मा आमदार प्रकाश गजभिये