
दि.१६ रोजी सकाळी ३:३० वाजता मुंबई-अहमदाबाद एक्स्प्रेस हायवेवर विरार फाटा ब्रिज वर कंटेनर कट मारून गेला. आंबे माल भरुन वापी वरुन मुंबईला जात असनारा टेम्पो MH10CR0830 हायवेवर असलेल्या डिवायटर वर जाऊन धडाकला.बपर टेम्पो ड्रायवर चे नाव.अक्षय जाधव हा सांगली जिल्ह्यातील रहिवासी होता.बेशुद्ध पडला होता.तेव्हा किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट अध्यक्ष अमर जगताप यांनी रस्त्यावर स्कुटी लावुन टेम्पो ड्रायवर व क्लिनर यांचा जिव वाचवला व जिवनदान दिलें तातडीने अमर जगताप यांनी त्यांना टेम्पो मधुन बाहेर काढले.पाणी मारुन त्यांना शुद्धीमध्दे आणले.व त्यांनी किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट अध्यक्ष अमर जगताप यांचे आभार मानले.पाउस चालु होता पण एक ही गाडी थांबवुन मदतीला धावून नाही आलं.हि गोष्ट अमर जगताप यांना वाईट वाटतं होती.कोणाचीही न मदत घेता अमर जगताप यांनी त्यांचा जिव वाचवला.जेव्हा कुठेही अपघात झाला तर लोकांनी मदतीचा हात द्यावा हिच अपेक्षा किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट अध्यक्ष.अमर जगताप यांनी केली.