
मुंबई (प्रज्योत मोरे) – मुंबई विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष श्री. प्रमोद (आप्पा) पाटील हे उत्तम मार्गदर्शक शांत सय्यमी स्वभावाचे लहान मोठ्यांना सोबत घेऊन काम करणारे एक राजकीय वाटचाल राजकारणात निर्माण करून सर्व कार्यकर्ता पुढे एक आदर्श म्हणून उभा राहणारे लांबचा प्रवास गाठणारे असेच भावी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष व मैत्री संस्थांचे सल्लागार मा.ना.श्री.प्रमोद (आप्पा) पाटील यांची नामदार नवाब मलीक साहेब ह्यांच्या हस्ते दक्षिण मुंबई जिल्हा निरीक्षक पदी झाल्याबद्दल मैत्री संस्थांच्या संस्थापक अध्यक्ष सूरज भोईर यांनी आपल्या संस्थे तर्फे शुभेच्छा देण्यात आले