
“ क्षितिज दा “
तुमची सौम्य पण सटीक आहे बोली
कामाच्या पध्दतीत आहे आधुनिक शैली
कोव्हीड-19 परिक्षा देणारे आमदार पहिले
स्वकतृत्वाने सर्वांची मने तुम्ही जिंकले
दा समाजासेवेत तुमचे धर्मनिर्पेक्ष रुप
तुमच्या कार्याने येतो कार्यकर्त्यांना हुरुप
आईप्रमाणे तुम्ही हार फुलांवर केली बंधी
हार फुलांच्या पैशातुनही जमवता निधी
क्षितीच दा तुमच्यात आप्पांच सांम्य असे
दा आम्हास तुमच्यात आप्पांच प्रतिबिंब दिसे