
20/02/2018 रोजी श्री. मॅल्कम डिमेलो यांच्या मालकी जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेले बंगल्यावर, कायदेशीर कारवाई, 1242 दिवसांनंतर अखेरच्या टप्प्यावर.
गाव मौजे सांडोर, दिवनवाडी वसई प. येथी सर्वे नं. 275 हिस्सा नं 9अ, या जमीन मिळकतीवर बळजबरीने कब्जा करून बांधलेले अनधिकृत बंगल्याचे बांधकामावर मागील 1242 दिवसापासून कायदेशीर कारवाई प्रलंबित आहे. वसई विरार महापालिकेने, सदरच्या अनधिकृत बांधकाम, निष्कासन करण्याचे अपिलीय आदेश’ वर्ष 2019 साली अपील घेऊन पारित केले आहेत; मात्र कारवाई करण्यापासून मनपा प्रशासनाने, स्वतःला विवेक भाऊ पंडित यांच्या सांगण्यानुसार हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवले आहेत. सदरचा प्रकरण मा. लोकायुक्त, महाराष्ट्र शासन यांच्या दालनात आहे आणि त्यांना दिलेले अहवाली प्रमाणे सदरची मोजणी मनपा ने प्रस्तावित केली होती मात्र शेवटच्या क्षणाला मनपा कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे डोळे फिरले, सदरच्या दिवशी झालेला पंचनामा सबूत आहे की दिनांक 05.07.2021 रोजी करण्यात आलेली मोजणीला महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या व प्रताप कोळी) मनापासून सहभाग नव्हता. खात्री केल्यानंतर समजले की, ही मोजणी करणेंकामी सर्व शासकीय कारवाई, टप्प्या टप्प्याने पूर्ण करणेत आली आहे.