
आगामी विधानसभेच्या
या पार्श्वभूमीवर विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व माजी उप मुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा.धनंजयराव मुंडे यांची अधिवेशनाच्या दरम्यान डॉ राजेंद्र गवई यांनी मुंबई येथे भेट घेऊन रिपब्लिकन पक्षाची संभाव्य उमेदवार यादी सुपूर्द केली.
तत्प्रसंगी डॉ गवई यांच्या समवेत पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आनंद खरात,मुबंई चिटणीस भगवंत तूपलोंढे, मुबंई उपाध्यक्ष राजकुमार यादव,सायन कोळीवाडा अध्यक्ष प्रसाद साळसकर, पालघर जिल्हा अध्यक्ष गिरीश दिवाणजी, घाटकोपर तालुका अध्यक्ष दगेश भोसले, माझगाव तालुका अध्यक्ष ऊत्तम साळवे, अशोक थोरात व पक्षातील असंख्य कार्यकर्ते यावेळे उपस्थिती होते….
