
वसई विरार महानगरपालिका क्षेत्र दिनांक 20/8/2021 दुपारी 3-30 वाजता च्या दरम्यान वसई विरार महानगर पालिके चे आयुक्त डी गंगाथरण यांची भेट घेऊन त्यांना वसई-विरारमध्ये रस्त्यांची अवस्था दुरावस्था झाली आहे आणि त्यामुळे नागरिकांना सोसावे लागणारे हाल हे त्यांच्या समोर मांडून वंचित बहुजन आघाडी कडून रस्ते दुरुस्तीचे निवेदन देण्यात आले यावेळेस आयुक्त डी गंगाथरण यांनी लवकरच रस्तेदुरुस्ती करू असे सांगितले.
यावेळी उपस्थिती पुढील प्रमाणे होते मी गीता जाधव वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्ष वसई विरार महानगरपालिका क्षेत्र, तसेच प्रसिद्धी प्रमुख माननीय उत्तम भाऊ लोखंडे पालघर जिल्हा, विरार पूर्व विभागीय अध्यक्ष माननीय संतोष कवडे, दुर्गाताई कांबळे सदस्य प्रिया खांबे कार्यकर्ता, लक्ष्मी जाधव कार्यकर्ता, प्रेरणा भेकरे कार्यकर्ता ,