
( प्रतिनिधि ) : पापड़ी परिसरात काही जनतेचे लाईट बिल थकबकि जाले कि वसई पारनाका येथील विद्युत मंडल कार्यालया मधील काही अधिकारी व कर्मचारी हे त्या थक बाकी दारा चा घरी जाउँन त्यांना कोणतीही पूर्व सुचना न देता त्यन्चि लाईट मीटर मधून लाईट कापतात आनी त्यांना बिल भरन्यचि जणू काही धमकी देताना दिसून येतात याचि दखल घेऊन वसई विरार शहर जिल्हा महिला कांग्रेस च्या उपाध्यक्षा श्रीमती शमीम फिरोज़ खान यांनी एक पत्र देऊन हा जनतेवर होणारा अन्याय बंद करण्याबाबत विनंती केलेली आहे,
पापड़ी परिसरातिल प्रत्येक महिन्याचा लाईट बिल भरना करणारि एका घरातिल लाईट बिल भरन्यास थोड़ा उशिर जाला असता पापड़ी बिट मधील विद्युत मंडल, पारनाका येथील काही कर्मचारी यांनी त्याच्या घरी जाउँन त्यान्चा मीटर मधून लाईट बंद केली, त्या घरा मधे 9 महिनेचि गरोदर महिला राहत होती, तिला 5 तास बिना लाईट चे रहावे लागले, ती महिला घरातुन बाजु वाल्यान्ना विचार पूस केले तेव्हा तिला माहिती लागली कि त्यचि लाईट बंद करण्यात आली आहे, तेव्हा ती महिला त्वरित 9 महिन्यचि गरोदर असल्याने बिल भरन्यास गेली नंतर तिचा पति कामा वरुण आला आनी त्याने लाईट चालु केली, पापड़ी बिट चे कर्मचारी तेथे आले व त्याचा मीटर बंद चा 250 रुपये दंड मागुन घेऊन गेले, त्याचि पावती दिली नाही, एक महिला च्या घरी जाउँन लाईट कापलि तिने संगीतले कि माजा पति लाईट बिल भारन्यास गेला आहे तरी त्याचे न एकता लाईट कापलि , आनी बिल भरन्यानन्तर त्यान्चा पन 250 रूपये दंड घेण्यात आला, असे करूँन पापड़ी परिसरातिल जनतेचि लूट करण्यास हे एम एस ए डी चे कर्मचारी घाबरत नाही त्या साठी हि लूट थंबावि व जनतेला सहकार्य व्हावे या साठी वसई विरार शहर जिल्हा महिला कांग्रेस कमिटी चि उपाध्यक्षा श्रीमती शमीम खान यांनी पत्र देऊन असे पापड़ी परिसरातिल कर्मचारी यन्चावर करवाई करण्याचि विनंती केलेली आहे.

