वसई।प्रतिनिधी : वसईचे उप विभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी पोमण येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना काही ठराविक भुमाफियांनचेच अनधिकृत बांधकामावर कारवाई करून काहीचे संरक्षण केले जात असल्याचे दिसून येते, याचाच अर्थ, उप विभागीय अधिकारी कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम धारकांशी आर्थिक व्यवहार असल्याचे स्पष्ट दिसते.पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका वसई मंडळ अधिकारी शशिकांत पडवले सजा कामण हद्दीत पोमण येथील काही बांधकाम धारकांना बजावलेल्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पोमण सर्वे नं. १८१/१ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी १) शहाबुद्दीन शराकत अली मन्सुरी व इतर २) क्रांती निवृत्ती सावळकर, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८१/२ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी १) अय्याज अहमद सरफराज खान २) क्रांती निवृत्ती सावळकर व इतर, गाव मौजे पोमण सर्वे नंबर १८१/१ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी जेठाराम मिश्रीलाल सोलंकी व इतर तसेच इमरान मुजाबअली पठाण, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८२/२ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी १) सुभेदार यादव व इतर २) अय्याज अहमद सरफराज खान, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८२/२ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी घेवरचंद देवरामजी देवड़ा, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८२/२ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी १) अय्याज अहमद सरफराज खान २) मो. आसिफ अब्बास मरेडिया, रुबीना आरिफ शेख यांच्या नावे, गाव मौजे पोमण सर्वे नं. १६२/३ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी कुमारवेल्लू जेनमल रेड्डी, गाव मौजे मोरी सर्वे नं. ५६/१ व सर्वे नंबर ५७ पैकी, सर्वे नंबर ५८ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी नरेंद्र सूर्यकांत शहा, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८२/२, १८१ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी १) अय्याज अहमद सरफराज खान, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८१/१ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी १) अय्याज अहमद सरफराज खान २) मो. आसिफ अब्बास मरेडिया, ३) क्रांती निवृत्ती सावळकर, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८२/२ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी नूरअफसा ईश्तियाक अहमद शेख, गाव मौजे पोमण सर्वे नं. १८१/१ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुन्ना रामप्रसाद यादव व इतर, गाव मौजे पोमण सर्वे नं. १६४/१ पैकी व इतर येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी रॉयल इंड हब तर्फे पद्मश्री कल्याणजी गजरा, हरेश्वर रामजी भानुशाली, गाव मौजे पोमण सर्वे नं. १६२/१ पैकी येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी रॉयल इंड हब तर्फे पद्मश्री कल्याणजी गजरा, हरेश रामजी भानुशाली, जगदीश बाबुराव जाखड यांच्या नावे दि. २६/१०/२०२०, दि. १७/३/२०२१, दि. १५/९/२०२१, दि. ९/११/२०२१ रोजी अशाप्रकारे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दि. ९/११/२०२१ रोजीची नोटीस तर अंतिम नोटीस म्हणून बजावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *