अन्याया विरुद्ध युवाशक्ती फाऊंडेशनी विविध मुद्दयांवर वाचा फोडली
वसई ( प्रतिनिधी ) इथे होणाऱ्या अन्याया विरोधी युवाशक्ती फाऊंडेशनी नेहमी वाचा फोढली होती, आणि अन्यायावर मात करुन लोकांना वेळोवेळी न्याय ही मिळवुन दिलाय. याचा उत्तम उदाहरण म्हणजे प्रभाग समिती…
