Author: Rubina Mulla

वैतरणा नदीच्या दोन्ही पुला खालून नौकानयनावर बंदी

पालघर दि. 05 :- रेल्वे ब्रिज क्र. 92 व 93 च्या कार्यक्षेत्रामध्ये व त्यांच्या पोहोच मार्गामधील रेती उत्खन्न व नौकानयन मार्ग वाहतूकीसाठी बंद करणे आवश्यक आहे. उपोदघातातील अनुक्रमांक 2 वर…

शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 21 मार्च पर्यंत

पालघर (प्रतिनिधी) : . जिल्हयात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधिल कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित व स्वंय अर्थसहाय्यिता शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा…

पेल्हार येथील अवैध बांधकामावर कारवाई करणाऱ्या प्रभारी सहाय्यक आयुक्त जाधव मोहन संखे यांची बदली करण्याची अवैध बांधकाम बांधणार्‍याची धमकी

आयुक्त डी गंगाधरण यांना अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणेर उभे राहण्याची गरज! वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त डी गंगाधरण यांनी पालिकेच्या सर्व क्षेत्रातील अवैध बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रभारी सहाय्यक आयुक्तांना दिले…

स्व.बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास साधणार:- कृषी मंत्री दादाजी भुसे

बारीपाड्याला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचे संवर्धन कौतुकास्पद धुळे, दि. 6 (प्रतिनिधी) : तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वांगिण विकास हेच शासनाचे लक्ष असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास साधणार असल्याचे…

राजवली-वाघराळ पाड्यात भूमाफिया पुन्हा सक्रिय!

२०१८ साली झालेल्या जाळपोळ, दगडफेक प्रकरणानंतरही प्रशासनाला जाग येईना पालिका, महसूल व वनविभागापुढे कारवाईचे आव्हान स्वप्न स्वस्त घराचं-भाग १ वसई(प्रतिनिधी)-भूमाफियांनी वादग्रस्त अशा राजवली-वाघराळ पाडा परिसरात पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास…

व.वि.श.मनपा आयुक्त यांनी दंड न भरल्यास रिपाई पक्ष वर्गणी गोळा करून दंड भरेल-गिरीश दिवाणजी

,दि. ३ मार्च २०२१ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेचा ११ वा अर्थसंकल्प सादर करीत असताना आपल्या तोंडावर मुख पट्टी नसल्याचे अनेक प्रसिद्धीमाध्यमांद्वारे निदर्शनास आले आहे. कोवीडच्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडावर…

कोरोनाकाळात शिक्षकांना शाळाबाहय मुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

पालघर जिल्ह्यात शिक्षण विभागाचा मनमानी कारभार वसई(प्रतिनिधी)-देशासह राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.पालघर जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत.असे असताना शिक्षण विभागानेशाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत मुलांचेसर्वेक्षण करण्याचे आदेश…

माननीय खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब यांनी मुरबे येथील अंदाजे सहा कोटी रुपयांच्या बंदर विकास कामांची पाहणी केली

पालघर दिनांक 11 मार्च 2021:- मुरबे , तालुका व जिल्हा पालघर येथील साधारणपणे सहा कोटी रुपये खर्च करून बंदर विकास कामे सुरू आहेत त्या कामाची पाहणी माननीय खासदार श्री राजेंद्र…

विद्युत विभागाला समीर वर्तक यांचे पत्रक देण्यात आले

आज महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार त्वरित वीज तोडणी स्थगित करणे आणि वसईतील MSED च्या कार्यपद्धतीबद्दल असलेल्या विविध समस्यांबाबत अधीक्षक अभियंता यांना खलील प्रमाणे पत्र…