तहसील, मंडळ, तलाठी कार्यालयांमध्ये दलालांना बंदी करा!
प्रतिनिधी:तसे सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दलालांचा सुळसुळाट आपण पाहतोच. अधिकारी/ कर्मचारी व दलालांचा खास याराना असतो. अधिकारी/ कर्मचारी यांच्याकरिता दलाल म्हणजे सोन्याचे अंडी देणारी कोंबडीच असते. वसई तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी…
