आजारग्रस्त उप आयुक्त श्री. जांभळे पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी
शिवसेना पालघर जिल्हा सचिव श्री.मिलींद खानोलकर महापालिका सेवेत कार्यरत असलेल्या उप आयुक्त श्री.प्रदीप जांभळे पाटील यांची त्यांच्या दालनात वाढीव घरपट्टी संदर्भात कार्यकर्त्यासह भेट घेतली होती. महापालिकेने ग्रामीण करधारकांवर बेकायदेशीरपणे महापालिका…
