Author: Rubina Mulla

७० वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा आमदार प्रकाश गजभिये यांच्या प्रयत्नाने नागपूर येथे विधानभवनात विधिमंडळाचे सचिवालय कक्ष सुरू

राज्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, संसदीय कार्यमंत्री श्री अनील परब ,पालकमंत्री श्री नितीन राऊत विधान सभा उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ यांनी केले कौतुक आज दिनांक ४…

हृदयस्पर्शी प्रशांत राऊत साहेब!

माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत बहुजन विकास आघाडीचे एक महत्त्वाचे नेते आहेत. पराकाष्ठेची जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांचा या पदापर्यंतचा प्रवास आहे. वसई-विरार…

सिद्धार्थ जागृती संघ पुरस्कृत रमाई महिला मंडळ कडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

आज दि. ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ जागृती संघाच्या रमाई महिला मंडळाकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ह्या जयंतीनिमित्त महिला मोठ्या उत्साही दिसल्या.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वा.बुद्ध…

नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पर्यावरण सेल चे अध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांचा भव्य सत्कार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी वसईचे सुपुत्र ,पर्यावरण प्रेमी, समीर सुभाष वर्तक यांची पर्यावरण सेलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल आज नालासोपारा…

काँग्रेस पक्ष पर्यावरण सेलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी समीर सुभाष वर्तक

15 वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून वसईतील राजकारणात व समाजकारणात सक्रिय , वसईतील विविध नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे, गरीब , वंचित व अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देणारे माजी जिल्हा…

आमची वसई व म्हाडा वसाहती तर्फे रक्तदान शिबीर संपन्न

वार्ताहर – महाराष्ट्रात रक्तटंचाई जाणवत असल्याने वसई विरार मधे देखील रक्ताची उपलब्धता अत्यंत तुटपुंजी असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने रक्तदान महोत्सव साजरा करण्यात आला. आमची वसई व म्हाडा वसाहतीने देखील…

पालघर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा दलित पँथर संघटनेत जाहीर प्रवेश

प्रतिनिधी : शुक्रवार दिनांक 25 डिसेंबर 2020 रोजी शाखा मौजे अंबोडे या गावी पालघर जिल्ह्यातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केले.प्रदेश…

फिरोज खान नगरसेवक पदासाठी इच्छुक…

मा.फिरोज इब्राहिम खान यांच्या निवास स्थानी ( वॉर्ड न.109) काही सामाजिक संस्था व काही पत्रकारांनी भेट घेऊन भावी नगरसेवक साठी मा. श्री. फिरोज खान इच्छूक असल्याबाबत चर्चा केलीपुढे येणाऱ्या वसई…

अशुद्ध पाणी विक्री करण्याऱ्या पाणी माफियांना भाजप जिल्हाध्यक्षाची साथ ?

शिवसेना विरार उपशहर प्रमुख विनायक भोसले यांचा आरोप ! ◆ उपोषणाची नौटंकी तसेच आंदोलन करून जनतेची दिशाभूल करण्याचा भाजपकडून प्रयत्न वसई(प्रतिनिधी) -वसई विरार मध्ये एकीकडे भाजप पदाधिकारी शहरातील विविध प्रश्नांवर…