वसई न्यायालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी
सोमवार दिनांक १५-०४-२०२४ रोजी वसई न्यायालयात भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर ह्यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले…