Author: Rubina Mulla

उपकार्यकारी अभियंता वसई (नागरी) श्री महेश माधवी यांच्या वर्तणुकी विरुद्ध वसईकर जनतेचे असमाधान प्रदर्शन व त्यांच्या हाकालपट्टी चा लोक प्रस्तावाचा कार्यक्रम

वसई(प्रतिनिधी) वसईतील वीज ग्राहकांनी त्यांच्या अनेक तक्रारी उपकार्यकारी अभियंता वसई नागरी यांचा सहज सर्व संबंधित कार्यालयात दाखल केलेल्या आहेत बराच कालावधी उलटून गेला तरी सदरहू कार्यालयातून दाद मिळत नाही असे…

वसई विरार मधील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न नगरविकास राज्यमंत्र्यांच्या दालनात

विरार(प्रतिनिधी)-शिस्तप्रिय अशी ओळख निर्माण करणारे वसई विरार पालिका आयुक्त गंगाथरन डी. सध्या प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. पदभार स्वीकारल्या पासून गंगाथरन डी. हे पालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत.…

भ्रष्टाचाराचा महामेरू सहायक आयुक्त प्रताप कोळी यांची आय विभागात बदली!

वसई(प्रतिनिधी)- वसई विरार महानगरपालिका च्या हद्दीत अनधिकृत बांधकामाची गंगोत्री पैशाला हावरट झालेल्या अधिकारामुळे वाहू लागली आहे. जे अधिकारी भ्रष्टाचाराने पोखरून निघाले आहेत त्यांच्या भ्रष्ट कार्यवाहिनी मागील अकरा वर्षात पालिकेच्या कारभाराचिंच…

ओबीसी संघर्ष समन्वय समिती दापोली तालुका संपर्क प्रमुखपदी विशाल मोरे ..

दापोली(प्रतिनिधी)-ओबीसी संघर्ष समन्वय समिती रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका संपर्क प्रमुखपदी दाभीळ गावचे सुपूत्र, उन्हवरे विभागाचे कुणबी युवाध्यक्ष,युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.विशाल मोरे यांची नियुक्ती ओबीसी संघर्ष समन्वय समिती रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष यांनी…

“स्त्री”- शक्ती..

स्त्री शक्ती म्हणजे शुद्ध ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप… संपूर्ण निर्मिती माता आदिशक्तीच्या गर्भातून प्रकट झाली.प्राचीनकाळी मानवाने निसर्गशक्तिलाच दैवत मानले.शेतीचा शोध हा मानव जातीतील सर्वात क्रांतीकारक शोध.शेतीमुळे माणसाचे भटके जीवन स्थिर…

आवाज स्त्रीत्वाचा…!

देशाच्या आणि पर्यायी समाजाच्या विकासासाठी महिलांचे सबलीकरण करणे आज काळाची गरज असताना आपल्याला ऐकायला देखील लाज वाटेल असे घाणेरडे, भीषण प्रकार सातत्याने देशात,समाजात घडत आहेत.रोज येणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये स्त्री अत्याचाराची बातमी…

डहाणू- विरार चौपदरीकरणाला भुसंपादनाचा अडथळा

दि. ९ आँक्टोबर २०२०, डहाणू – विरार रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाराचा मुंबई रेल्वे विकास महामंडळाने MUTP-3 अंतर्गत हाती घेतलेला प्रकल्प भुसंपादनाच्या चक्रव्यूहात अडकून दोन वर्ष मागे पडला आहे. सुरुवातीला मार्च २०२३…

गटार बांधकाम कंत्राटदाराला मनविसेचा दणका ?

नालासोपारा(प्रतिनिधी) : पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा बडेजाव मिरवीत बैठकांवर बैठका घेणाऱ्या वसई – विरार महापालिकेने शहरातील गटारांची नवीन झाकणे बसविण्यात मात्र कसूर केल्याचे चित्र नालासोपारा शहरात जागोजागी दिसत आहेत.झाकणे बसविली जातात तीही…

आजची पिडीत महिला आणि निष्क्रिय न्यायव्यवस्था! – सिद्धी विनायक कामथ

आजच्या युगात स्त्री ही शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करताना दिसते. तिला समाजात मोठे स्थान प्राप्त झाले आहे. तिने स्वतःच्या कष्टाने, कर्तृत्वाने अन् आपल्या बुद्धीमतेच्या जोरावर…

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वसई तालुकाध्यक्ष पदी राज नागरे यांची नियुक्ती

नालासोपारा(प्रतिनिधी)-वसई विरार क्षेत्रात अनेक समाजहित उपयोगी कार्य करून आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर वेगळी ओळख तयार करून तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रचंड अभ्यासू.संवेदनशील.आणि आक्रमक नालासोपारा शहरसचिव श्री.राज…