Author: Rubina Mulla

निर्मळ व आगाशी प्राथमिक आरोग्य केंद्रास भाजपाची मदत!

◆ मास्क, सॅनिटायजर, बेडशीट, सॅनिटायजर स्टँड आदी वस्तूंची मदत वसई : भारतीय जनता पार्टी जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांना वसई पूर्व व विरार पश्चिम मंडळाची जबाबदारी दिल्यानंतर उत्तम कुमार यांनी…

वसईत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी;उत्तर प्रदेश सरकारविरोधात घोषणाबाजी करणारे आपापसातच भिडले!

वसई-वसईत काँग्रेसने जिल्हाध्यक्ष ओनिल अलमेंडा यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील गंभीर घटनेच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन केलं. मात्र या आंदोलनातच उत्तर प्रदेश सरकार विषयी पत्रकारांना माहिती देण्यासाठी तिथे उभे…

भाजप ने मिरा भाईंदर च्या नागरिकांशी खोटं बोलून अक्षम्य पाप केलं आहे! – मिरा भाईंदर काँग्रेस चा घणाघाती आरोप

मिरा भाईंदर शहरात गेले कित्येक आठवडे पाण्याची समस्या भेडसावत असताना, शहरातील विरोधी पक्ष काँग्रेस च्या नेत्यांनी भाजप वर खोट्या राजकारणाचा आरोप केला आहे. गेले आठवडा भर शहरात पाण्याची समस्या भेडसावत…

विरार शहर शिवसेनेच्या वतीने खड्डेमुक्त शहर करण्याचा यलगार, विरार उप शहर प्रमुख उदय जाधव यांच्या मागणीला यश

नालासोपारा (राजेश चौकेकर) : विरार शहरातील पावसाळ्यापुुर्वी पुर्ण होणारे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कोरोनाचे कारण देऊन पुर्ण न केल्याने पावसाळ्यात व गणेशोत्सव काळात मनवेलपाडा विभागातील नागरिकांना खड्यातुन रस्ते शोधत वाट काढावी…

के.एच.राऊत – वसईचा शेर ए क्रेकेट काळाच्या पडद्याआड – मनिष म्हात्रे(नाळा)

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीतील वसई गावात साधारणपणे १९५० च्या दरम्यान क्रिकेट खेळ आजच्या इतकाच लोकप्रिय होता.खरं तर हा खेळ त्या काळात आजच्यापेक्षा जास्त निष्ठेने खेळला जायचा.आणि ख-या अर्थाने क्रिकेटही एन्जाॅय केलं…

विरारमध्ये गटबाजीला कंटाळून शिवसेनेचे विभागप्रमुख जितेंद्र खाडये यांचा राजीनामा

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर ? विरार(प्रतिनिधी)-वसई विरार महापालिका काबीज करण्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली असून त्यानुसार मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे.परंतु ही मोर्चेबांधणी करत असताना वरिष्ठांकडून पक्ष…

भाजपा भटके-विमुक्त आघाडीच्या सहसंयोजक पदी संतोष आव्हाड यांची निवड

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश भाजपाचे अध्यक्ष मा.चंद्रकांत(दादा)पाटील,भ.वि.आ.चे प्रभारी मा.श्रीकांत भारतीय यांच्या सुचनेनुसार आघाडीचे प्रदेश संयोजक मा.आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वात भाजपा भटके-विमुक्त आघाडीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली त्यात…

हाथरस उत्तरप्रदेश येथील दलित मुलीवरील झालेल्या गँगरेप प्रकरणात दलित पँथर आक्रमक

पालघर(प्रतिनिधि):- सद्या देशावर कोरोना महामारीचे संकट असताना देशात दलित अत्याचाराची मालिका खंडित न होता अविरत सुरू असून, संबंध देशभरात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते आहे. या देशात लोकशाही…

वसई विरार शहर काँग्रेस पक्षाचे तर्फे योगी आदित्यनाथ यांच्या भाजपप्रणित सरकारचा जाहीर निषेध!

हाथरस घटना ही किंवा मुलीची हत्या नसून नराधमांनी मानवतेची क्रूर हत्या केली आहे, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १४ सप्टेंबर २०२०ला मनीषा नावाच्या गरीब वाल्मिकी समाजाच्या १९ वर्षाच्या मुलीला तिच्या आई…