सावधान इथे देश विकला जातोय
नाही रातीची झोपडोईवरची मोडतेय खोपघरीच जो तो भरडला जातोयसावधान इथे देश विकला जातोय नोकरीची लागली वाटमात्र साहेबांचा असे थाटहातावर जगणारा शकला शोधतोयसावधान इथे देश विकला जातोय जगण्याचं उडालं छप्परनोकऱ्या नाही…
नाही रातीची झोपडोईवरची मोडतेय खोपघरीच जो तो भरडला जातोयसावधान इथे देश विकला जातोय नोकरीची लागली वाटमात्र साहेबांचा असे थाटहातावर जगणारा शकला शोधतोयसावधान इथे देश विकला जातोय जगण्याचं उडालं छप्परनोकऱ्या नाही…
चेन्नई : अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणारे सुप्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांची प्राणज्योत मालवली. गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गेल्या 24 तासात…
दापोली-(विशाल मोरे/शिवकन्या नम्रता शिरकर)-राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ‘ माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबवण्यात येत आहे.ग्रामीण भागातील कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्थरावर जाऊन आरोग्य…
विरार(प्रतिनिधी)-राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि.१३ मार्च २०२० पासून लागू केलेला आहे. याअनुषंगाने वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व…
ऑफिससारख्या सुविधा मोफत उपलब्ध करून देणार! विरार(प्रतिनिधी)-कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सवलत दिली आहे. पण त्यामुळे घराचं घरपण मागे पडत चालल्याच्या तक्रारी आहेत. याचा विचार करून…
मुंबई(महेश्वर तेटांबे)-दिवाळी सण मोठा,नाही आनंदाला तोटा या उंक्तीप्रमाणे आपण दीपावली हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो, फटाक्यांची आतिषबाजी , सुवासिक फराळांचा घमघमाट, रंगबिरंगी कंदिलांची आणि दिव्यांची आरास या सर्वानी दीपोत्सव…
खावटीचे 10 लाख कुटुंबाना वंचित ठेवणारे निकष आणि वेळखाऊ प्रक्रियेवर श्रमजीवी संघटनेचा आक्षेप उसगाव(प्रतिनिधी) लॉकडाउन काळात आदिवासींच्या हाताचे काम गेलं, उपासमार आली. या उपासमारीवर उपाययोजना म्हणून आदिवासींना दिलासा देण्यासाठी जीवनावश्यक…
पुणे(मंचर):- पुणे जिल्हा कोरोनाचा हॉट स्पॉट होत असताना अनेक पत्रकार व पत्रकारांना कोव्हिडं सेंटर ला राखीव बेड उपलब्ध नसतात हा विषय मांडत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांना कोव्हिडं सेंटर मध्ये राखीव…
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मार्च २०२० मध्ये झालेल्या प्रभाग रचनेबाबत व आरक्षण सोडतीबाबत नागरिकांकडून काही हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने नागरिकांकडून आलेल्या एकूण १७ हरकतींची…
◆ अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांना दिले लेखी निवेदन ◆ प्रकरणाचा संपुर्ण तपास एलसीबी ला देण्याची भाजपाची मागणी वसई : शुक्रवारी वसईतील माणिकपूर येथील पेट्रोलपंप वर काही गुंड प्रवृत्तीच्या…