नवीन शर्थीच्या जागेवर अनधिकृत बांधकाम; चार वर्षांनंतर प्रांताला कारवाईचे निर्देश
द मानवाधिकार फाऊंडेशनच्या तक्रारीची महसूल विभागाकडून दखल नालासोपारा (प्रतिनिधी)-नालासोपारा पूर्वेकडील आचोळे येथील एका नवीन शर्थीच्या जागेवर अनधिकृत बांधकाम प्रकरणी वसई तहसीलदारांनी प्रांताला कारवाईचे आदेश जारी करत निष्कषणात्म कारवाई करून सदर…
