बाल कलाकार आर्य तेटांबेच्या वाढदिवसाप्रित्यर्थ मास्क, सॅनीटायझर आणि फेसशिल्डचे वाटप…!
मुंबई(गुरुनाथ तिरपणकर)-सध्या कोरोना सारख्या घातक विषाणुने महाराष्ट्रातच नव्हे,संपुर्ण देशात थैमान घातले आहे.याची झळ सर्व सामान्य जनतेला जास्त पोहोचली.अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात लालबाग-परेल विभातील सिने नाट्य अभिनेते, दिग्दर्शक,पत्रकार महेश्वर…
