Author: Rubina Mulla

वसई विरार मध्ये कोरोना रूग्णांना लाखोंची बिले ?;खाजगी रुग्णालयांच्या मनमानीकडे पालिकेचे दुर्लक्ष!

वसई(प्रतिनिधी)-वसई विरार मध्ये कोरोना रुग्णांची खाजगी रुग्णालयांकडून सर्रासपणे लूटमार सुरू असल्याचे समोर येत आहे. यारुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली लाखोंची बिले दिली जात आहेत.एकीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही दुसरीकडे…

वसईतील अबुबकर मशिदीने जपला मानवतेचा धर्म,दररोज दीडशे गरजवंतांना मोफत जेवण!

विरार(प्रतिनिधी) : कोविड-१९च्या संक्रमण संकटात वसई-कोळीवाड़ा येथील अबुबकर मशिदीने मानवतेचा धर्म जपत दररोज दीडशेहून अधिक गरजवंतांना मोफत अन्नदान करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे. १६ जुलैपासून अबुबकर मशिदीच्या माध्यमातून हा उपक्रम…

वसई पापडी येथे गोरक्षकाला मारहाण ?

वसई (एस रहमान शेख) : 26 जुलै रोजी राजेश पाल यांनी वसईतील पापडी भागात सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांच्या ताब्यात गाय अनधिकृतपणे ठेवल्याची माहिती दिली. मग राजेश वसईतील एका पोलिस (…

कोरोना अहवालात गफलत “अपूर्वा डायग्नोसिस आणि हेल्थकेअर” :- राजेंद्र ढगे (रुग्ण आमची वसई)

प्रतिनीधी – कोरोना प्रादुर्भाव काळात कोरोना अहवाल बाबतची विश्वासाहर्ता डळमळीत होत चालली असतानाच मीरा रोड येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळा “अपूर्वा डायग्नोसिस आणि हेल्थकेअर” यांच्या कोरोना अहवालातून चुकीच्या बाबी उघड झाल्या…

पालघर मधील उमंग फाउंडेशन तर्फे ग्रामीण रुग्णालयाला एक्सरे मशीन भेट!

पालघर (प्रतिनिधी): पालघरमधील उमंग फाऊंडेशनने ग्रामीण रुग्णालयाला पोर्टेबल एक्स-रे मशीन सामाजिक दायित्व म्हणून भेट देण्यात आली. या यंत्राचे प्रातिनिधिक छायाचित्र मंगळवारी फाउंडेशन मार्फत जिल्हाधिकार्‍यांना जिल्हाधिकारी कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्त…

एखादे माताबालसंगोपन केंद्र राखीव ठेवले पाहीजे होते ? :- राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)

१) सौम्य अति सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना (50 वयोगटाखालील) घरी सोडतेवेळी रितसर प्रमाणपत्र देणे जेणेकरून कामधंद्याला, नोकरी , कार्यालयात रुग्ण ते सादर करू शकेल. २) विलगीकरण कक्षात जेवण पुरवणाऱ्या संस्थांवर…

वसई विरार मधील विलगीकरण कक्षाची धावती भेट !

वसई विरार मधील वाढती कोविड रुग्णसंख्या व विलगीकरण कक्षातील गैरप्रकारांचा आढावा घेण्यासाठी आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी श्री जतीन वालकर व सचिन सावंत आज दि…

‘बकरी ईद’च्या कुर्बानीचा खर्च पंतप्रधान व मुख्यमंत्री साहाय्यता निधीत देणार!

वसईतील सामजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांचा निर्णय! विरार (प्रतिनिधी): कोविड-१९ मुळे देशभरात उद्भवलेली स्थिती पाहता या वर्षी ‘बकरी ईद’ साजरी न करण्याचा निर्णय वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख…

गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहायची तयारी – ऍड. प्रकाश आंबेडकर

अकोला, दि. २७ – राज्यात यापुढे लॉकडाऊन मध्ये वाढ करू नका, नागरिक कोरोना ऐवजी बेरोजगारी व उपासमारीने मरतील. असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन मुदतवाढीला…

महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष श्री मुझफ्फर भाई हुसेन यांच्या उपस्थित नवघर-माणिकपूर ब्लॉक काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न!

नवघर-माणिकपुर ब्लॉक काँग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री-मुझफ्फर भाई हुसेन यांच्या उपस्थितीत पार पडली. या कार्यक्रमात नवघर-माणिकपुर चे ब्लॉक अध्यक्ष श्री राजू…