Author: Rubina Mulla

टेस्टी हॉटेलचे गटारावर अनधिकृत बांधकाम !

वसई /वार्ताहर : वाढीव बांधकामावर महापालिकेने कोणतीच कारवाई न केल्यामुळे नाळ्यातील टेस्टी हॉटेलने गटारावर बांधकाम करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश राऊत…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ५१ वा स्मृतिदिन

मुंबई : उत्तर मुंबई रिपाइं (आठवले गट) च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५१ व्या स्मृतिदिनी त्यांच्या महान कार्याला उजाळा देण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आंबेडकरी चळवळीला दिलेले योगदान…

न्यायासाठी योगिता जाधव मनसे दरबारी!

वसई(प्रतिनिधी)-सध्या मनसे वसई विरार पालिकेचे आयुक्त गंगाथरण डी.विरोधात कमालीची आक्रमक झाली आहे. मंगळवारी मनसेने गंगाथरण डी.यांच्या दलनाबाहेर राडा केल्यानंतर पालिकेने बुधवारी मनसेचे नालासोपारा येथील शाखा तोडली होती. या कारवाईमुळे वसईत…

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास वंचितचा विरोध, प्रकाश आंबेडकरानी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. १७ – ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे किंवा संपणार आहे अश्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याने हे घटनाबाह्य असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी…

वसई विरार महानगरपालिकेतील गैरहजर कर्मचाऱ्यांवर मा.आयुक्तांची कारवाई

विरार (प्रतिनिधी):वसई विरार शहर महानगरपालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखने कामी उपाययोजना म्हणून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण व संशयित व्यक्तींसाठी शहरातील विविध ठिकाणी अलगीकरण व विलगीकरण केंद्र उभारलेली आहेत. वसई…

पालिका आयुक्त व मनसे मध्ये संघर्षाची ठिणगी !

अविनाश जाधव यांच्या राड्यानंतर पालिकेने मनसेची शाखा तोडली ! मनसैनिकांमध्ये संतापाचे सूर;आयुक्त व सहा. आयुक्तावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ! नालासोपारा(प्रतिनिधी) – मंगळवारी मनसेचे पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसई…

एनयुजे महाराष्ट्र पालघर जिल्ह्याचे समन्वयातून शासनाकडून पालघर जिल्ह्यातील पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंची सहायता

वसई,दि.16(प्रतिनिधी) :- नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या वतीने राज्यभरातील गरजू माध्यमकर्मींना सरकारने सर्वोतोपरी सहकार्य करणेचे निवेदन दिले होते. राज्यभरात धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, खासदार, पालकमंत्री आदी मान्यवर व शासनाचे…

कोवीड सेंटर की छळछावणी;उपचाराच्या नावाखाली रुग्णांचा जीवघेणा छळ

कोविड सेंटर मधील असुविधेप्रकरणी मनसेचा पालिकेत राडा ? वसई (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वालीव येथील कोवीड सेंटरमध्ये रुग्णांचा जीवघेणा छळ होत असल्यामुळे मनसे झाली. मनसेने याप्रकरणी काल मुख्यालयात ऱाडा करून आयुक्तांना शिव्यांची…

दिव्यांगांच्या शासन निर्णयित राखीव ५ टक्के निधीवर पालघर स्थानिक स्वराज्य संस्थांचा डल्ला :- देविदास केंगार अध्यक्ष अपंग जन शक्ती संस्था

पालघर प्रतिनिधी :- दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावरून विविध कल्याणकारी योजना व वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात.दिव्यांगांचे पुनर्वसन व्हावे हाच मानस केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा आहे…