लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा निषेध!
समाजकंटकावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा ! -सुनिल सकट अहमदनगर(प्रतिनिधी)- देशाची धरोवर असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.…
