Author: Rubina Mulla

वसई पोलिसांची उत्तम कामगिरी

पोलीस दलाचा सर्वसामान्य जनतेशी उत्कृष्ट जनसंपर्क व समन्वय राहावा याकरिता आम्ही आज दिनांक 13/06/2020 रोजी वसई पोलीस ठाणे हद्दीतील रानगांव या गावांस भेट देऊन “अभियान विश्वास” मोहिमे अंतर्गत पोलीस जनसंपर्क…

सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासाची सक्ती नको,वसईतील सामजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांची मागणी !

विरार (प्रतिनिधी): मोबाईल व कम्प्यूटरचा लहान मुलांच्या दृष्टिआरोग्यावर थेट परिणाम होत असल्याने सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘ऑनलाइन’ अभ्यासाची सक्ती नको; अशी मागणी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांनी शालेय शिक्षण मंत्रालयाकडे…

समर्पित सामाजिक संस्थातर्फे मराठी तरुणांना रोजगाराची सुवर्ण संधी!

विरार (प्रतिनिधी) : विरार, नालासोपारा, वसई येथील मराठी तरुणांच्या कोविड-19 काळात नोकर्‍या सुटल्या असतील अथवा त्यांना कामावरून कमी करण्यात आले असेल, त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करायचा असेल अशा स्थानिक मराठी…

राज्यातील पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर समन्वयातून तोडगा काढणार: आमदार गोपीचंद पडळकर

सांगली/ प्रतिनिधी: राज्यातील पत्रकारांच्या नोंदणी,हक्क,संरक्षण,वेतन, अधिस्वीकृती,घरकुल व पेन्शन योजना यासारख्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर संघटना व शासनाच्या समन्वयातून तोडगा काढणार असल्याचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले. नॅशनल…

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीकोनातून नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी:-जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांचे आवाहन

पालघर दि.12. : जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या बाधित रुग्णांची संख्या दररोज मोठया प्रमाणात वाढत आहे . या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रामधील (…

पालघर जिल्हयात रोजगाराची संधी उपलब्ध :-जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे

पालघर देि 12 : जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आप-आपल्या राज्यात स्थलांतरीत झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील कामगार आपल्या जिल्हयात परतलेला आहे. त्यामुळे पालघर जिल्हयातील तारापूर, पालघर, वसई, डहाणू…

तालुक्यातील परिस्थिती सुरळीत होईपर्यंत शाळा – महाविद्यालये सुरू करू नये ?

दि.१२, वाडा वार्ताहर -मनोज बुंधे. वाडा तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यातील शाळा व महाविद्यालये सर्व परिस्थिती सुरळीत होईपर्यंत सुरू करू नयेत याबाबत गवंडी बांधकाम मजूर…

वसई-विरार महापालिकेला मिळणार जनसंपर्क अधिकारी !

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश ! विरार … वसई विरार महानगरपालिका होऊन दहा वर्षे उलटून गेली तरी वसई-विरार महानगरपालिकेला अद्याप अचूक समन्वयासाठी जनसंपर्क अधिकारी नव्हता.नवनियुक्त पालिका आयुक्त डी…

वसई विरार मनपा आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात पत्रकारांमध्ये नाराजी;सातत्याने सहकार्य नाकारून अपमान केल्याबद्दल वसई-विरार महानगर पत्रकार संघातर्फे निषेध !

◆ पत्रकारांबाबत भूमिका न बदलल्यास काळ्या फिती लावून धरणे आंदोलनाचा इशारा ? वसई, दि. 11(सुधीर भोईर) : वसई-विरार शहर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डी.गंगाथरन रुजु झाल्यापासून पत्रकारांना महापालिकेतून काही माहिती मिळविणे…

रिद्धी विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालकांवर गुन्हा करा बहुजन महापार्टीची मागणी !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड 19 चा उपचार करताना कोणत्याही हॉस्पिटल चालकांनी नागरिकांची आर्थिक फसवणूक करू नये बाबतच्या सर्व सूचना राज्यातील सर्व हॉस्पिटल चालकांना शासनातर्फे देण्यात आलेले आहेत.नालासोपारा येथील रहिवाशी निरज गुप्ता…