वसई विरार महानगरपालिकेचे सर्व नगरसेवकांचे कामकाज बरखास्त करा ? :- बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांची मागणी !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक कायद्याचे उल्लंघन करून बळजबरीने परप्रांतीय नागरिकांकडून पैसे उकळण्याचे काम करीत असल्याचे स्पष्ट्पणे दिसून येत आहे. राज्य शासनाच्या मागणीनुसार केंद्र शासनाने परप्रांतीय लोकांना अन्य…
