‘लॉकडाउन’ मध्ये वसईत गर्दुल्ल्यांचा हैदोस!
रमजानच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त करण्याची मागणी ? वसई : लॉकडाउन काळात वसईतील पाचूबंदर दत्तधाम, वाल्मीकी नगर, हाथिमोहल्ला येथील-जामे मंझील आणि कब्रस्तान परिसरात गर्दुल्ल्यांचा हैदोस सुरू असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.…
