अंबाडी रोड परिसरातील तरणतलाव प्रकरणातील महानगरपालिकेच्या अधिकारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री मिलिंद चव्हाण यांची मागणी पालघर पालकमंत्री कडे ?
वसई पश्चिम , अंबाडी रोड परिसरातील महानगरपालिकेच्या तरणतलावात बुडून युग लाडवा या लहान मुलाचा मृत्यू झाला त्यावेळी प्राथमिक आरोग्य उपचार…