Author: Rubina Mulla

गुरुनानक जयंतीनिमित्त विजय पाटील यांची वसईच्या गुरुद्वाराला भेट

वसई, १५ नोव्हेंबर २०२४: भगवान गुरुनानक यांच्या ५५५ व्या जयंतीच्या निमित्ताने शुक्रवारी वसई विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांनी वसईच्या अंबाडी रोड येथील गुरुद्वाराला भेट…

यंदा पंजाच!विजय पाटील यांच्या नावाने वसई दुमदुमलीप्रचार रॅलीला वसईकरांकडून प्रचंड प्रतिसाद

वसई, १५ नोव्हेंबर २०२४: वसईत विकास परिवर्तन घडवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आज. शुक्रवारी. वसईच्या पश्चिम आणि पूर्व पट्ट्यात विजय पाटील…

काँग्रेस पक्षाचे उमेदवार आसिफ झकारिया यांची उमेदवारी तत्काळ रद्द करा :- मोहम्मद इलियास शेख

काँग्रेस पक्षाचे उमेदवार आसिफ झकारिया यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात खोटी माहिती दाखल केलेली आहे त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात असे नमूद केले आहे की, गाव मौजे गास येथील त्यांच्या…

बोईसर विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार मा.आ.श्री राजेश पाटील यांच्या वसई पुर्व पट्टीतील दौऱ्यास उत्सुफूर्त प्रतिसाद !

बुधवार दि.१३ नोव्हेंबर रोजी वसई पुर्व विभागात धावता दौरा आयोजित करण्यात आला टिवरी येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून व मानवंदना देऊन या दौऱ्यास सुरूवात करण्यात…

पालघर पूर्व भागात राजेश पाटील यांची प्रचारात आघाडी, मतदारांचा वाढता प्रतिसाद

बोईसर विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी पालघर पूर्व भागात प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याने विरोधकांची ही पायाखालची जमीन सरकली…

ऑल इंडिया पँथर सेनेचा प्रहार जनशक्तीच्या धनंजय गावडे यांना जाहीर पाठिंबा

नालासोपारा दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत १३२ – नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय विठ्ठल गावडे यांना ऑल इंडिया…

सकल मराठा समाजाचा प्रहार जनशक्तीच्या धनंजय गावडे यांना जाहीर पाठिंबा

नालासोपारा दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत १३२ – नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय विठ्ठल गावडे यांना वसई तालुका…

क्लस्टर, एसआरएच्या माध्यमातून हक्काचं घर देणार— धनंजय गावडे यांची ग्वाही

— नालासोपारामध्ये गावडे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन नालासोपारा दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ : शहरात शेकडो चाळी झाल्यात,तिथलं राहणीमान खूप खालावलं आहे. गटारची लाईन नाही, जायला रस्ते नाहीत, लाईट नाही. सत्ता येवो,…

यंग स्टार ट्रस्ट ,वर्ष अठरावे किल्ले स्पर्धा संपन्न….

दरवर्षी प्रमाणे या वर्षी किल्ले बांधणी स्पर्धा आ.हितेन्द्र ठाकुर यांच्या संकल्पनेतुन झाली.वसई तालुक्यातील ४१ संघांनी भाग घेतला.सोसायटी, शाळा ,चाळी या ठिकाणी किल्ले बांधले होतेपरिक्षण श्री .वैभव सरांनी केले . विविध…

वसई तालुक्यातील अपंग जनशक्ती संस्थेचा बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्रजी ठाकूर, नालासोपारा विधानसभा उमेदवार आमदार क्षितीज ठाकूर आणि बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील या तिन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा

अपंग जनशक्ती संस्थेमार्फत सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मध्ये आपले बहुजन विकास आघाडीचे वसई विधानसभेचे उमेदवार आ.सन्मा.हितेंद्रजी (आप्पा) ठाकूर, नालासोपाराचे विधानसभेचे उमेदवार आ.क्षितीजजी ठाकूर आणि बोईसर विधानसभेचे उमेदवार आ.…