व्हिसल ब्लोअर ही उपाधी स्वतःहून स्वतःला चिकटवून घेणाऱ्या खंडणीखोर आरटीआय कार्यकर्त्याच्या मर्जीने सध्या संघटनेचा कारभार चालत असल्यामुळे मी स्वतःहून माझ्या पदाचा राजीनामा जिल्हा अध्यक्षांना पाठवलेला आहे :- अनिकेत वाडीवकर
या आरटीआय कार्यकर्त्याने वसई-विरारमधील अनेक बांधकाम व्यवसायिकांना आर टी आय चा वापर करून नाहक त्रास दिलेला असून लवकरच त्याची पोलखोल…