जमिनीच्या वादातून भाजपा आमदार मेहतांच्या बंगल्यावर राडा मेहतांना मारण्याची धमकी व कार्यालयाची तोडफोड ?
आ. मेहतांचे स्वीय सहाय्यक असलेले दर्शन शर्मा यांनी नवघर पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार, गोल्डन नेस्ट मधील ब्लु मुन क्लब जवळ शगुन बंगला हे आ. मेहतांचे निवासस्थान आहे. रविवारी रात्री ८…
