Author: Rubina Mulla

कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या डॉ.पूनम वानखेडे यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप ?

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यासह महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलकडे तक्रार ? चुकीचा उपचार करणार्‍या डॉक्टरवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ? दोषी डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास मयता च्या कुटुंबियांचा उपोषणाला बसण्याचा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहराच्या वतीने कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्या दालनात ठिया आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहराच्या वतीने दि.07/6/19 रोजी दुपारी 4.00वा वसई विरार महानगरपालिका मुख्यालय विरार पूर्व येथील वसई विरार शहर महानगरपालिका शहर अभियंता व कार्यकारी बांधकाम अभियंता राजेंद्र लाड यांना…

अर्नाळा येथील सागर रिसॉर्टमधल्या तरणतलावात बुडून एका सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू

विरारच्या अर्नाळा येथील सागर रिसॉर्टमधल्या तरणतलावात बुडून एका सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या…

पालिका प्रशासनाच्या इच्छाशक्तीअभावी वसईत शीतपेय तपासणी मोहीम कागदावरच ?

वसई(प्रतिनिधी)-उन्हाळा संपून पावसाळा जवळ आला तरी वसई-विरार शहरात शीतपेयाच्या तपासणी अद्याप झाली नसून मनपाचे अधिकारी एकमेकांवर जबाबदाऱ्या झटकून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा…

आदिवासी एकजूट संघटनेचा तहसीलदार कार्यालयावर उपोषण व बिर्हाडी आंदोलन ?

वसई, दि. 06 (वार्ताहर) ः आदिवासी एकजूट संघटनेमार्फत आज आपल्या विविध मागण्यांसाठी वसई तहसीलदार कार्यालयावर उपोषण व बिर्‍हाडी आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील अनेक आदिवासी कुटुंब आपल्या कोंबड्या, बकर्‍यांसह…

“जागतिक पर्यावरण दिनाच्या” निमित्ताने “पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार” तर्फे “69 गावांची पाण्याची योजना” लवकरात लवकर चालू व्हावी ?

आज “जागतिक पर्यावरण दिनाच्या” निमित्ताने “पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार” तर्फे “69 गावांची पाण्याची योजना” लवकरात लवकर चालू व्हावी यासाठी निर्मळ येथील या पाणी योजनेतील रिकाम्या जलकुंभासमोर (पाण्याची टाकी) सकाळी…

वसई परिवहनचे चालक,वाहक ‘ताडी’ पिऊन चालवतात बसेस

वसई : महानगरपालिकेच्या परिवहन सेवा बसचे चालक आणि वाहक चक्क ऑनड्युटी ताडीच्या गुत्त्यावर ताडी विकत घेण्यासाठी गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे, विशेष म्हणजे विकत घेतलेल्या ताडीच्या बाटल्या चक्क बसमध्ये घेऊन…

६९ गावांच्या पाणी योजनेसाठी पर्यावरण संवर्धन समितीचे बुधवारी धरणे आंदोलन ?

वसई(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने दिनांक १५/०१/२००८ रोजी सुमारे ८५ कोटी १६ लाख रुपये मंजूर करून फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून वसईतील ६९ गावांना…

काँग्रेस नेत्यावर खंडणीचा गुन्हा; नगरसेवकाकडे मागितले होते 50 लाख?

कुमार काकडे असे खंडणी दाखल झालेल्या काँग्रेस नेत्याचे नाव. नालासोपारा – नगरसेवकाने अनधिकृत बांधलेल्या इमारतीची माहिती अधिकारात मागवून अपिलात जाणार किंवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू अशी धमकी देऊन 50…

राज्याच्या आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांना राज्यमंत्री दर्जा पदाचा वापर केवळ आदिवासी विकासासाठीच – विवेक पंडित

दि.२९ मे २०१९ उसगाव राज्यातील आदिवासी भागातील दुर्बल घटक आदिवासींच्या विकासाशी निगडित शासनाच्या विविध उपक्रमांचा, उपाययोजनांचा, शासनाच्या धोरणांचा अमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या आदिवासी क्षेत्र आढावा समितीच्या अध्यक्ष पदावर…