जि.प.तील भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात एलायस डिसील्वा यांचे आमरण उपोषण…
विशेष प्रतिनिधी वसई, दि. १५ जिल्हा परिषदेतील भ्रष्ट अधिकायांवर कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ वसईतील सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसील्या आज (१६ जुलै पासून शिक्षणाधिका-यांच्या दालनासमोर आमरण उपोषणाला करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी…
