पोमण येथील अनधिकृत बांधकामांवर २३ एप्रिल रोजी कारवाईचा मुहूर्त !
शासनाच्या बैठकीमध्ये एका पत्रकाराच्या उपस्थितीची चर्चा ; पत्रकाराची वसुली? प्रतिनिधी :पालघर जिल्ह्यातील वसई तालुका अंतर्गत पोमण ग्राम पंचायत हद्दीत हजारों अनधिकृत बांधकामे झाली असून सदर अनधिकृत बांधकामांना महसूल प्रशासनाचे संरक्षण…
