Author: Rubina Mulla

वसई शिवसेना तर्फे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न..

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत मोफत डोळ्याची तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन अंध दुःख निवारक…

समाजाच्या प्रश्नांबाबत विशिष्ट भूमिका घेऊन साहित्यिकांनी लिहिणे समाजऐक्यासाठी आवश्यक — उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक

वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाच्या 13 व्या संमेलनाचे मोठ्या थाटात उद्घाटन वसई : वार्ताहर केवळ प्रेयसीच्या गालावरील तीळ शोधणाऱ्या कविता करून न थांबता धोक्यात आलेली धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत वास्तव…

रिपाइं गवई गटाचे जिल्हाध्यक्ष ऍड. गिरीश दिवाणजी यांचा शिवसेनेत प्रवेश

रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया गवई गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष ऍड. गिरीश दिवाणजी यांनी आपल्या अनेक समर्थक पदाधिकारी यांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे.शनिवार दि. १२ नोव्हेंबर २०२२…

तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्या मालमत्तेची चौकशी करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल नालासोपारा :- वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक पांडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे व…

श्रीक्षेत्र तुंगारेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ अध्यक्षपदी रमेश जयराम घोरकना..

नालासोपारा :- तुंगारेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षस्थानी रमेश जयराम घोरकना यांची बुधवारी सकाळी एकमताने निवड करण्यात आली आहे. तत्कालीन अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी नवीन चेहऱ्याना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला…

महिला दलालाला अटक तर दोन पिडीत महिलांची सुटका

वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रमाणे वसईत एका महिला दलालावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. नायगावच्या रिलायबल गार्डन येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती बुधवारी अनैतिक…

नायजेरियनच्या अनधिकृत बारवर तुळींज पोलिसांची धाड..

इमारतीच्या तीन घरांमध्ये थाटला होता अनधिकृत बार नालासोपारा :- नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरातील एका इमारतीच्या तीन घरामध्ये नायजेरियन नागरिकांनी अनधिकृतपणे बार थाटल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तुळींज पोलिसांनी एसआरपी कर्मचाऱ्यांच्या…

उप-आयुक्त अजित मुठे यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी पुन: ४ प्रभागातील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात ध्वस्त

दिनांक ०९ ते ११ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार व अति.आयुक्त श्री.आशिष पाटील यांचे निर्देशानुसार व उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ‘बी’ नालासोपारा, प्रभाग समिती ‘सी’…

शहरात सी. सी. टि. व्ही. कॅमेरे बसवा: बसपाची मागणी

विरार दि. १०/११/२०२२, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्राध्यापक डी. एन. खरे यांनी वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रामध्ये सी. सी. टि. व्ही. कॅमेरे बसविण्याची मागणी वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्त मा. अनिलकुमार…