Category: कविता

गुलाब

अंनत रंगात! खूपच असता!सुंदर दिसता! गुलाबच!! पराग फुलात ! असतं कणात!पाखरं रानात! उडतात!! भुंगा शोधतोच! चाखण्या कणाला!आनंद जीवाला! भुंग्यामुळे!! दुसऱ्या जीवात ! निर्मिती करतं!जीवन फिरतं! फुला संग!! मोहक सुगधं! भरतात…

पण लक्षात कोण घेतो ?

बर्गर पिज्जा वडापावपेक्षा ,पोळीभाजी आहे सर्वश्रेष्ठ ,पण लक्षात कोण घेतो ? मंदिरापेक्षा शाळेला दिलेले दानच सर्वश्रेष्ठ ,पण लक्षात कोण घेतो ? व्हॉटस अप व फेसबुकनी जपलेल्या आभासी नात्यापेक्षा , हृदयापासुन…

प्लॕस्टिक ः एक आव्हान

जागोजागी गटारे तुंबती रस्ते सारे जलमय होती पर्यावरणाचा होई नाश तरीही मानवास प्लॕस्टिकची आस पक्षीप्राण्यांचा आवळी फास जलचरांचा नाहीसा घास पर्यावरणाचा अपरिमित -हास तरीही शासनास प्लॕस्टिकचा ध्यास बंदीचा चाललाय नूसता…

राजकारणातील बातमी…… – कर्मविर स्नेहा जावळे

राज्यपालांनी साजरा केला वाढदिवस.प्रदिप शर्मांसाठी ठरला धाड दिवस .मविआ साठी सुरु आहे जपुन काढदिवस.महाराष्ट्रात भाजप शोधी संधीसाधु दिवस.राष्ट्रवादी नव्याने सत्तेत येईल मोक्यावरबाकीच्याचे अस्तीत्व झुलत्या झोक्यवर .वय १८ ते ४४ साठी…

“आरक्षणात,राज्य,वारी “

मराठा आरक्षणावरुन वाद रंगलाविरोधक राजकारण करुन दमलाठाकरेंनी घेलतली पंतप्रधानांची भेटअकरा मुद्यांसह दिल्ली गाठली थेटपवार ,प्रशांत किशोर बैठक तिन तासबैठकिला राजकीय खलबतांचा वासराऊतांचे वक्तव्य वेळ मारण्याचा प्रयत्नसरकार वाचवण्यासाठी किती हे यत्नकोरोना…

कुणाकुणाला श्रध्दांजली वाहू !

कुणाकुणाला श्रध्दांजली वाहू !कुणाकुणाला सात्वना देवू !!हात जोडतो देवा तुझ्या समोर !आता नको आमचा अंत पाहू !! रोज एक अनामिक भिती !आज कोणाचा नंबर येईल !!कोणाची आई कोणाचे वडील !न…

सावधान इथे देश विकला जातोय

नाही रातीची झोपडोईवरची मोडतेय खोपघरीच जो तो भरडला जातोयसावधान इथे देश विकला जातोय नोकरीची लागली वाटमात्र साहेबांचा असे थाटहातावर जगणारा शकला शोधतोयसावधान इथे देश विकला जातोय जगण्याचं उडालं छप्परनोकऱ्या नाही…

निषेध असो त्यांचा ज्यांनी केला राजगृहावर हल्ला : कवी अजिंक्य वि. म्हस्के

🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴 शांतता त्याना पहावत नाही खेळ झाला पुन्हा सुरु आमच्या अस्मितेवर घाव घालणारा कोण तो अज्ञात माथेफिरू निल्या नभानं बांधला गेलेला खचनार नाही हा किल्ला निषेध असो त्यांचा ज्यांनी केला…

विसाव वरिस धोक्याच

विसाव वरिस धोक्याच प्रत्येक शतकातल विसाव वरिस धोक्याच ग धोक्याच. 1720 होत प्लेगच्या रोगाच ग रोगाच. 1820 होत काॅलराच्या साथीच ग साथीच. 1920 होत फ्लूनी ग्रासलेल्या रोगाच ग रोगाच. 2020…

कोरोना तुझ्यामुळे…..

कोरोना तुझ्यामुळे….. कोंबड बदनाम झाल कोरोना तुझ्यामुळे बकरा बदनाम झाला कोरोना तुझ्यामुळे परदेशवाऱ्या थांबल्या कोरोना तुझ्यामुळे माॅल ओस पडले कोरोना तुझ्यामुळे मंदिरं ओस पडली कोरोना तुझ्यामुळे शाळांना सुट्या दिल्या कोरोना…