” रिंगणात /अंगणात “
” रिंगणात /अंगणात “ अखेर महाराष्ट्रातील जनतेला राज ठाकरेंची कौल मिळाला. मनसें निवडणुकाच्या रिंगणात उतरणार शिक्कामोर्तब झाला. मनसें शंभर जागा लढवणार राज ठाकरेंनी निर्णय केला . महत्वाच म्हणजे मनसे जागा…
” रिंगणात /अंगणात “ अखेर महाराष्ट्रातील जनतेला राज ठाकरेंची कौल मिळाला. मनसें निवडणुकाच्या रिंगणात उतरणार शिक्कामोर्तब झाला. मनसें शंभर जागा लढवणार राज ठाकरेंनी निर्णय केला . महत्वाच म्हणजे मनसे जागा…
” आजचा प्रश्न ? ” सामान्य माणसांना प्रश्न काही पडले . शिवसेनेला स्वाहा करायच मोदी-शहांनी ठरवले ? भगवा धनुष्यबाण मोडण्या सुरुवात झाली ? आम्ही भाऊ म्हणत घातपात शक्यता वाटली ?…
” पितृपक्ष की राजकीय वारे “ मध्यरात्री एक वाजता उदयन राजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला . होणार दिल्लीत अमित शहांच्या निवास स्थानी पक्ष प्रवेश जाहीर केला . पक्ष प्रवेशावेळी राजे सोबत…
” विधानसभा बाजार “ भरला विधानसभा निवडणुक नावाचा नवा बाजार . भगव्यासह कमळाबाई नावाचा पसरला साथीचा आजार . कावळ्यांनी झाडांची अदला बदली केली . सापा सारखी कावळ्यांनी जणु कात टाकली…
======================== “पावसाने गती मंदावली “मुंबईसह उपनगरी पावसाच्यापाण्यान तुडुंब भरली .वसई पालघरची पावसाने तरदैना उडाली .मुंबईची परे लोकल 20 मिनिटगती मंदावली .वसई विरार तांत्रिक बिघाडानेलोकल थांबली .मुंबई महानगर पालिकांना आजशाळांना सुट्टी…
===================== ” अदित्यची आमदारकी वारी “अदित्य ठाकरेंच्या वरळी वाऱ्यांचे गुपीतआता उलघडले .विधानसभा निवडणुक अदित्य वरळीतुनलढणार हे शिक्कामोरतब झाले .वरळी कार्यकर्त्यांना निवडणुक तयारीचेजवळ जवळ मिळाले आदेश .पुर्वी वरळी शिवसेनेचा होता बालेकिल्लापुन्हा…
उपसंपादक स्नेहा जावळे वृत्त काव्य " विघानसभा की कोड "राजकारणाच्या जंगलात पेटलाविधानसभा नावाचा वनवा .पक्ष सृष्टी म्हणे आपापले नेते,कार्यकर्ते वाचवा रे वाचवा .नविन कोल्हे कुई इथ तिथऐकु यायला लागली .राष्ट्रवादी…
” सामान्य बाई अन राजकारण “सकाळी लोकलला दारात वैतागलेली तीकरत होती चिडाचीडी .मधेच ओरडली म्हणाली ओ मॅडम सांगामले बी काय हाय ही ईडी.म्हणाली मी घर काम करतो मुलगा माझाकंपनीत जायचा…
बेस्ट कर्मच्यारी मागण्या मान्य करा म्हणत आंदोलन छेडणार . आज रात्री पासुन बेस्ट कर्मचारी पुन्हा संपावर जाणार . सत्तेत असुनही आम्हाला दुर्लक्षित ठेवल बेस्टचे प्रतिनिधी बोलले शिवसेना सत्ता असुन फक्त…
======================== ” बविआ ला बोईसर मध्ये तडा “बविआ ला बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये पडले तडे .बविआ चे बोईसर मतदार संघ सोडुनशिवसेनेत गेले आमदार विलास तरे .आगरी सेनेचे नेते जनार्दन पाटील ही…