Category: पालघर

मुंबई येथील केईएस श्रॉफ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थ्यांकडून श्रमदान

(पालघर प्रतिनिधी ) कांदिवली,मुंबई येथील केईएस श्रॉफ महाविद्यालयातील तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वसईतील टिवरी गावात 11मार्च ते 17मार्च 2022 रोजी आठवडाभर विविध प्रकारचे श्रमदान शिबिराचे आयोजन केले होते. व…

कोंकण विभागातील 11 सरपंच, 1 उपसरपंचावर कारवाई ;विभागीय आयुक्त श्री. विलास पाटील यांचे आदेश

दि.11.5.2022*_ नवी मुंबई दि. 11:- कोकण विभागातील एकूण 11 सरपंच, 1 उपसरपंचावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 39 नुसार अधिकार व सदस्य पदावरून काढून टाकण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील…

‘महिला आयोग आपल्या दारी’ महिला आयोग 11 मे रोजी पालघर जिल्ह्यात

अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या -रुपाली चाकणकर यांचे आवाहन पालघर , दि. 09 मे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत पालघर…

जिल्हा परिषद पालघर येथे महाराष्ट्र दिन साजरा

आज दिनांक १ मे रोजी जिल्हा परिषद पालघर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या शुभहस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि उपाध्यक्ष…

पालघर मध्ये भव्य ओबीसी आक्रोश मोर्चा…

दि.२९ राजेश जाधव – पालघर मध्ये भव्य ओबीसी आक्रोश मोर्चा हक्क संघर्ष समिती पालघर जिल्हा यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील तमाम ओबीसी चा आक्रोश मोर्चा पालघर येथे पार पडला.या आक्रोश मोर्चा…

पालघर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी लता सानप यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक

प्रतिनिधी : पालघर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी लता सानप यांना २५ हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून लता सानप यांची कसून…

DR फोर्स महाराष्ट्र व इतर दुर्ग संवर्धन संस्था मार्फत महाराष्ट्र दिना निमित्त रायगड किल्यावर बेमुदत प्लास्टिक मुक्त मोहीमचे आयोजन

पालघर : जयंती पिलाने- DR फोर्स महाराष्ट्र या दुर्ग रक्षक संस्थेने १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बेमुदत प्लास्टिक मुक्त मोहिमेचे आयोजन केले आहे.महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून रायगडावर संपूर्ण रायगड प्लास्टिक…

पालघर मधील जि.प. शाळांच्या १०,५०० विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पंचायत समिती शिक्षण विभाग पालघर,रोटरी क्लब ऑफ बॉम्बे आणि रोटरी क्लब ऑफ पालघर आणि यांच्या संयुक्त विद्यमाने ११० जिल्हा परिषद शाळांमधील १०,५०० विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असून…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले साहेबांसोबत राष्ट्रीय पँथर्स आघाडीची महत्वाची बैठक संपन्न

अनेक निर्णयात्मक धोरणांवर आगामी काळात एकत्रित काम करण्याचे संकेत मुबई- राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे सर्वेसर्वे अविश राऊत आणि कार्यकर्ते यांनी आज मुबई येथील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात काँग्रेस मा. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ…

पालघर जिल्हा परिषदेत “कॅच द रेन” अंतर्गत घेतली जल शपथ

पाऊस पाणी संकलन करण्याकरीता केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालया मार्फत ‘कॅच द रेन’ अभियानास आज पासून सुरवात करण्यात आली असून आज पालघर जिल्हा परिषद येथे जल शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हा…