Category: पालघर

भूसंपादन प्रक्रियेत भ्रष्टाचार : मोबदला न देता जमीन जबरदस्तीने ताब्यात घेऊन रेल्वेकडून जमिनीवर भरणी चालू ?

प्रतिनिधी :गाव मौजे जुन्नर पाडा ता. डहाणू येथील आदिवासी खातेदार धनीबाई रघ्या गहला व इतर खातेदार यांची मालकी जागा रेल्वे प्रकल्पाखाली गेली असून त्यांना जागेचा मोबदला देण्यात आलेला नाही. मात्र…

दलित पँथरच्या वतीने मौजे माहीम येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन!

◆ शेकडो नागरिकांनी मोफत तपासण्या तसेच मोफत औषधांचे घेतले लाभ प्रतिनिधी : देशभरात कोविड19 तसेच ओमायक्रॉनचे भयानक संकट देशावर असताना , कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावाने गतवर्षी देशातील लाखो नागरिकांना आपले…

सातपाटी- मुरबा खाडीत पुन्हा रासायनिक प्रदूषण

पालघर,प्रतिनिधी, आशियातल्या सर्वात मोठ्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांनी प्रक्रिया न करता थेट सांडपाणी खाडीमध्ये सोडू नये अशी तंबी व 200 कोटींपेक्षा अधिक रुपयाचा दंड हरित लवादाने येथील कारखानदारांना ठोठावला असतानाही…

माथाडी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश विविध मागण्यांसाठी

प्रतिनिधी,दि.14 फेब्रुवारी पालघर जिल्ह्यातील शेकडो माथाडी कामगारांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आक्रोश व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण साखळी उपोषण सुरू केले आहे. शेकडो माथाडी कामगारांनी काम बंद करून आपल्या विविध मागण्यांसाठी हे…

दलित पँथरचा तालुका जव्हार , मोखाडा येथे आंदोलनाचा इशारा

● दलित पँथर जव्हार , मोखाडा तालुक्यात विविध ज्वलंत प्रश्न घेऊन उतरणार रस्त्यावर जव्हार मोखाडा तालुक्यातील विविध प्रश्न आणि समस्यांबाबत तालुक्यातील नागरिकांनी , पँथरच्या कार्यकर्त्यांनी तसेच पत्रकार बंधूंनी जव्हार येथील…

सिगारेटच्या क्षुल्लक वादातून मारहाण केल्याने मृत्यू

बोईसर जवळील वारांगडे येथील धक्कादायक घटना सचिन जगताप,पालघर,प्रतिनिधी,दि.७ फेब्रुवारी सिगारेटच्या क्षुल्लक वादातून एका दुकानातील दुकानदार यांच्यासह त्याचे वडील व काका यांना केलेल्या जबर मारहाणीमध्ये दुकानदाराचे वडील विनोद कुमार ओमकारनाथ सिंग…

सिडकोच्या चारशे एकर जमिनीवरील गवत गायब;गवत घोटाळा झाल्याची दाट शक्यता !

पूर्वी दुग्ध व्यवसाय व आता सिडकोकडे असलेल्या शेकडो एकर जमिनीवर असलेले गवत अचानक गायब झाले आहे. सिडकोचे अधिकारी व खाजगी गवत व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा चारा घोटाळा केल्याचा दाट संशय व्यक्त…

आता अवैध रेती उत्खनन व वाहतूकीला बसणार चाप

● जिल्हा प्रशासनाने तयार केले मोबाईल अँप सचिन जगताप,पालघर,प्रतिनिधी,दि.6 फेब्रुवारी पालघर जिल्ह्यातील खाडी समुद्रकिनारे व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन करून गौण खनिजाची तस्करी सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास…

आमदार राजेशजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वसई तालुका (पू) शिरसाड व पालघर तालुक्यातील हालोली येथे “कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा”(आत्मा),अंतर्गत तालुका शेतकरी सल्ला समिती पालघर सभा संपन्न.

दिनांक २८/०१/२०२२ रोजी वसई पूर्व पट्टीतील शेतकऱ्यांसाठी राज्य शासन व केंद्र सरकार पुरस्कृत विविध शेती योजनांची माहिती व लाभ मिळण्याकरिता ‘आत्मा’ समिती अंतर्गत वसई तालुक्यातील शिरसाड येथे शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यासाठी…

प्रजासत्ताक दिनानिमित्त डी.आर फोर्स महाराष्ट्र संस्थे मार्फत बल्लाळगड संवर्धन मोहीम संपन्न

पालघर(प्रतिनिधी)- देशाला प्रजासत्ताक होऊन आज ७२ वर्षे झाली तरीही ,ज्या देशाचे भूमीचे रक्षण आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू गडकोट किल्ले यांनी केले ते किल्ले आज नामशेष व पडझड होताना डोळ्यासमोर दिसत…