Category: पालघर

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकार्पण

अनुसूचित जमातीच्या विध्यार्थांना टॅब, सायकल आणि जातीचे दाखले पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वाटप पालघर दि 25 :उपजिल्हा रुग्णालय, डहाणू येथे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री…

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते

पालघर दि.25 :- पालघर येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि. 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस परेड मैदान, कोळगांव, जैनेसिस…

नारी शक्ती पुरस्कारासाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावे…

पालघर दि. 21 : दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाकडुन ज्या महिला व संस्थांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मौलिक कार्य केले आहे…

सातपाटी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांच्यावर होणार कारवाई

सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घेतलेल्या एका रुग्णाला उपचार केल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. रुग्णाने पैशाची पूर्तता केली नाही म्हणून रागाने आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी…

रोजगार हमी योजनेत मनुष्य दिन उपस्थितीमध्ये पालघर जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक

● मनुष्यदिन निर्मिती करण्यात पालघर राज्यात तिसरा क्रमांक ● रोजगार हमी योजना पालघर जिल्ह्यात प्रभावी अकुशल कामाच्या शोधात बाहेर पडणाऱ्या आदिवासी मजूर कुटुंबाना रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) मोठ्या प्रमाणात स्थानिक…

खडकोली ग्रामस्थांचा खदाणी विरोधात आक्रोश;ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

बेकायदेशीर नाहरकत दिल्याचा नागरिकांचा आरोप मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे साठी लागणारे गौण खनिज यासाठी पालघर तालुक्यात बेसुमार खदाणी सुरू केल्या आहेत. खडकोली गावातील या प्रकल्पासाठी सुरू केलेल्या दगड खाणीतील ब्लास्टिंगमुळे…

सातपाटी आरोग्य केंद्रात वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पैशांची मागणी;पैसे न दिल्याने प्रमाणपत्र फाडले डॉ. गुलाले यांचा अजब प्रताप

सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घेतलेल्या एका रुग्णाला उपचार केल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णाने पैशाची पूर्तता केली नाही म्हणून रागाने आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी…

पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्या जैसे थे

समस्या सोडवा अन्यथा मच्छीमारांचा उद्रेक होईल, सरकारला इशारा पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्या अनेक समस्या आजही कायम आहेत. शासनाकडून मिळणारा डिझेलचा कोटा व्यवस्थित पद्धतीने मिळत…

केळवे झांझरोळी धरणाच्या कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी पावले उचलावीत;पालकमंत्री दादा भुसे यांचे प्रशासनाला निर्देश…

पालघर तालुक्यातील केळवे-झांझरोळी धरणाच्या गळतीवर युद्धपातळीवर दुरूस्ती करण्यात आली आहे. तरीही या धरणासाठी कायमस्वरूपी दुरुस्तीच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊल उचलावीत असे निर्देश कृषिमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी…

महिला आर्थिक विकास महामंडळा मार्फत “जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा” कार्यक्रम संपन्न

पालघर दि 7 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त “जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा कार्यक्रम जिल्हा कार्यालय पालघर कडून सावरखांड, ता. वाडा येथे आयोजित करण्यात आला…