Category: पालघर

वंचित बहुजन आघाडीमधे,ढेकाळे, डोंगरीपाडा,तालुका-पालघर तसेच लगतच्या परिसरातील शेकडो आदिवासी तरुणांचा जाहीर पक्ष प्रवेश.

दिनांक-21/08/21 वंचित बहुजन आघाडीचे,राष्ट्रीय अध्यक्ष व प्रणेते,श्रद्धेय,बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार,आदिवासी,ओबीसी,मराठा,आलुतेदार,बलुतेदार,, कोळी, कुणबी अशा विविध उपेक्षित व वंचित समाजाला जोडण्याच्या,पक्ष वाढीच्या धोरणानुसार तसेच महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्षा,सौ.रेखा ताई ठाकुर…

कोविड 19 साथरोगाच्या पार्श्वभुमीवर दुरावस्था झालेल्या डाईमेकींग उद्योगास सहाय्य करून व क्लस्टर सारख्या योजना राबवून उद्योगाचे पुनरुज्जीवन करणार-खासदार राजेंद्र गावित

पालघर जिल्ह्यातील तारापूर, चिंचणी ते धाकटी डहाणू परिसरातील सुमारे 25 गावांमधून मागील 90 वर्षांपासून दागिने घडविण्याचे साचे बनविण्याचा डाईमेकींग हा हस्तकलेशी निगडित उद्योग पारंपारिक पद्धतीने केला जातो,हा उद्योग पन्नास ते…

केळवे समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी लोकसहभागातून धुपप्रतिबंधक झाडांची लागवड

वननिर्मितीचा एक अभिनय उपक्रम केळवे: दि. ७ ऑगस्ट, २०२१ केळवे समुद्रकिनाऱ्याची वाढती धुप रोखण्यासाठी लोकसहभागातून केळवे समुद्र किनाऱ्यावर वननिर्मिती करण्याचा उपक्रम तेथील स्थानिक नागरिकांनी घेतला आहे, यासाठी केळवे पर्यावरण संवर्धन…

सामाजिक बांधिलकी जपून खासदार श्री राजेंद्र गावित यांनी आपला वाढदिवस साजरा केला

वृक्षारोपण ,वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांचे सोबत केक कापून व विधवा आदिवासीं महीलाना धान्य वाटप करून खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी आपला वाढदिवस साजरा केला पालघर 24 जुलै :आज खासदार श्री…

आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींसंदर्भात कारवाई न केल्याबद्दल अधिकाऱ्यांची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी- अनिल भोवड

पालघर(प्रतिनिधी) :पालघर जिल्ह्यात अत्यंत अंदाधुंदपणे भ्रष्टाचार चालू असून सदर बाबत सातत्याने तक्रारी करून ही प्रशासनाकडून उचित कारवाई केली जात नसल्याबद्दल व भ्रष्टाचार करीत असल्याबद्दल सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसराची पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी!

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासन सहकार्य करेल–पालकमंत्री दादाजी भुसे पालघर दि 20 : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे ह्या पावसामध्ये…

कोकण विभागीय आयुक्त व्हि.बी.पाटील यांनी सिडको ने बांधलेल्या पालघर येथील नवीन प्रशासकीय इमारतीची केली पाहणी

पालघर दि.19 :- पालघर जिल्हयाच्या नविन प्रशासकीय इमारतीची पाहणी कोकण विभागीय आयुत व्हि.बी.पाटील यानी केली या पाहणीमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद ,पोलिस अधिक्षक प्रशासकीय इमारतीची पाहणी ,विविध विभागाची पाहणी केली…

अनुसूचित जमातीच्या पात्र कुटूंबाना सन 2020-21 वर्षासाठी खावटी अनुदान वाटप योजना

पालघर दि. 13 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना सहाय्य करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णय दि.09 सप्टेंबर, 2020 नुसार खावटी अनुदान योजना मंजुर…

महिला लोकशाही दिन 19 जुलै रोजी

पालघर दि. 06 :- महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास शासन विभाग शासन निर्णय क्र. मलोदि-2013/प्रक्र.11/मक/दिनांक : 04/0/2013 अन्वये जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच या महिन्याचा…

करोना प्रतिबंधक लस पालघर नगरपरिषदे मधील नागरिकांना मिळावी – नगराध्यक्ष डॉक्टर सौ उज्ज्वला केदार काळे

करोना प्रतिबंधक लस पालघर नगरपरिषदे मधील नागरिकांना मिळावी म्हणून माननीय खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हापरिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सिध्दाराम सालीमठ साहेब यांची भेट माननीय…