Category: पालघर

जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमीएका दिवसात 74 रूग्ण बरे होऊन घरी सोडले:-जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

पालघर दि.25 : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता आज एका दिवसात कोव्हिड-19 पॉझिटिव्ह 74 रूग्ण उपचार घेऊन बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून आज घरी सोडण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी…

महावितरण कंपनी ने एप्रिल – मे – जुन चे वीजाबिल एकत्र दिले आहे ह्याचे हप्ते पाडून द्यावे व हप्त्यावर व्याज लाऊ नये – खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब

पालघर दिनांक २२/६/२०२० MSEDCL महावितर कंपनी ने जे एप्रिल – मे – जुन २०२० चे वीजबिल एकत्र दिले आहे ,ते खुप मोठे आहे ,लॉकडाउन मुळे रोजगार बुडालेला आहे ,काम धंदे…

वाडा पूर्व विभागात जिजाऊ शैक्षणिक & सामाजिक संस्थेकडून मोफत फळझाडे वाटप!

(दि२२,मनोज बुंधे,वाडा)पृथ्वीवरील नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक व पालघर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून मोनिका पानवे व काशवी पडवळे यांच्या जन्मदिनानिमित्त…

वैतरणा कसराळी येथे रक्तदान शिबीर संपन्न

वैतरणा दि. २२ जून, २०२०. कोवीड १९ च्या प्रसारामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो भरुन काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलेला आवाहनाला प्रतिसाद डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था वैतरणा…

संस्कार केंद्राची निसर्ग तसेच जंगली वृक्ष संवर्धनासाठी धडपड

विद्यार्थी व शिक्षकांनी सुमारे १५ हजार सीडबॉल तयार करून जंगलात टाकले. (दि.१५ पालघर प्रतिनिधी – मनोज बुंधे.) सद्यस्थितीत पालघर मध्ये पाऊस हा हळुवार सुरू आहे.म्हणून पर्यावरण टिकविण्यास व निसर्गाच्या सानिध्यात…

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेतर्फे,केळवारोड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

केळवारोड दि. १४ जून २०२० कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ती कमी भरुन काढण्यासाठी छोटासा हातभार म्हणून आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून केळवारोड…

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीकोनातून नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी:-जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांचे आवाहन

पालघर दि.12. : जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या बाधित रुग्णांची संख्या दररोज मोठया प्रमाणात वाढत आहे . या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रामधील (…

पालघर जिल्हयात रोजगाराची संधी उपलब्ध :-जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे

पालघर देि 12 : जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आप-आपल्या राज्यात स्थलांतरीत झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील कामगार आपल्या जिल्हयात परतलेला आहे. त्यामुळे पालघर जिल्हयातील तारापूर, पालघर, वसई, डहाणू…

तालुक्यातील परिस्थिती सुरळीत होईपर्यंत शाळा – महाविद्यालये सुरू करू नये ?

दि.१२, वाडा वार्ताहर -मनोज बुंधे. वाडा तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यातील शाळा व महाविद्यालये सर्व परिस्थिती सुरळीत होईपर्यंत सुरू करू नयेत याबाबत गवंडी बांधकाम मजूर…

पालघर जिल्ह्यातील पोलिस बांधवांसाठी विशेष पोलीस कोरोना रूग्णालय, 100 खाटांची व्यवस्था !

वाडा, दि.09 जून : महाराष्ट्र पोलीसांना वाढता कोरोनाचा धोका बघता पालघर चे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पालघर पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार करण्यासाठी विषेश रूग्णालय सुरू केले आहे. वाडा जवळ…