Category: पालघर

जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये;जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन !

पालघर : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 4 जुन 2020 पर्यंत महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्या कारणास्तव मच्छिमार बांधवांनी सदरच्या काळात समुद्रात जाऊ नये, ज्या बोटी समुद्रात गेलेल्या आहेत त्यानी…

संपूर्ण पालघर जिल्ह्यातील नागरिकांचे राहिणीमान सुष्म आर्थिक विकासातून उंचावणार – मा.खासदार राजेंद्रजी गावित साहेब

** पालघर दि.१ /6/2020 ; मा.खासदार राजेंद्रजी गावित साहेब यांच्या अध्यक्षते खाली जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्ह्याचा संपूर्ण सुष्म आर्थिक विकास,आदिवासीजनजाती विभाग तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या…

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामा मध्ये सिंचन विहीरींच्या कामाला प्राधान्य द्या ! – खासदार श्री राजेद्रजी गावित साहेब

डहाणु(१/६/२०२०) – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत खासदार श्री गावित साहेब मार्गदर्शन करीत होते ,तेव्हा त्यानी सिंचन विहीरीना प्राधान्य द्यावे असे अशी सुचना आधिकारी यांना केलीबैठक…

ठेकेदाराना पाठीशी घालू नका ! – खासदार राजेद्र गावित साहेब

पालघर दिनांक २७/५/२०२०मा खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परीषद पालघरच्या योजनान संदर्भात आढावा बैठक आयोजीत केली होती तेव्हा आधिकाऱ्याना मार्गदर्शन करताना , ठेकेदाराना पाठीशी…

रमजान ईद ” हा सण सर्वांनी आपल्या घरीच साजरा करावा;जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन!

पालघर दि 22 : राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलेला असून कोव्हीड-19 चा जिल्ह्यातील प्रादुर्भाव पाहता आपल्या सर्वांच्या सुरक्षेतेसाठी रमजान ईद ” हा सण सर्वांनी आपल्या…

आमदार वनगा ह्यांची केळव्याला भेट, दिव्यांगाना मदत आणि स्वयंसेवकांना प्रोत्साहन !

दि. १७ मे २०१९. केळवे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लाँकडाऊनचा आढावा घेण्यासाठी माननिय आमदार श्रीनिवास वनगा ह्यानी काल केळवा गावाला भेट दिली.ह्या भेटी दरम्यान गावातील दिव्यांगाची भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या…

कर्तव्यदक्ष नेता आणि जागरूक नागरिकांमुळे ठेकेदाराच्या मनमानीवर अंकुश ?

दि.९ (मनोज बुंधे,पालघर) धाकटी डहाणू जि.प.गटातील वासगाव ग्रामपंचायत हद्दीत जि.प. च्या ३०५४ योजने अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे.परंतु सुमारे ६० लक्ष रुपये निधी खर्चून करण्यात येणारे हे काम अंदाजपत्रकात…

पालघर पोलीस अधिक्षक गौरव सिंग हे तर अभिनंदनास पात्र !

◆ आपल्याच राज्यातील नागरिकांना मारण्यासाठी काट्यांना तेल लावा असे चॅनलवर येऊन सांगणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पालघर जिल्ह्यात दोन साधूंवर व त्यांच्या ड्रायव्हर झालेल्या हत्याकांडच्या घटनास्थळी म्हणजे गडचिंचले…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अनोखी “दक्ष विधी विद्यार्थी” संकल्पना.

पालघर. दि. २३ एप्रिल, २०२०. देशात पसरलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रशासनाच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. *दक्ष विधी विद्यार्थी* ह्या संकल्पने तून प्रशासनाची विविध प्रकारे…

जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र घोषित :- जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

पालघर दि. 22 : पालघर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव ग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) जाहिर करणे आवश्यक आहे. यामुळे नागरीक या क्षेत्रा पासून…