Category: पालघर

भारत जोडो न्याय यात्रेला पालघर जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद..

वाढवण बंदर विरोधी समितीचे सन्माननीय राहुलजी गांधी यांना निवेदन केंद्रीय प्रवक्ते तथा केंद्रीय माजी पर्यावरण मंत्री श्री. जयरामजी रमेश यांनी पत्रकारांना संबोधित करताना काँग्रेस पक्ष वाढवण बंदर विरोधात आणि स्थानिक…

कौशल्यतेेतून महिला सबलीकरणाकडे- सख्य संस्थेने आयोजित केली कार्यशाळा

सख्य महिला मार्गदर्शन केंद्र* सन १९८७ पासून लिगभेदावर आधारित महिलांवर होणारी हिंसा आणि त्यासारख्या इतर समस्यांवर पालघर आणि ठाणे जिल्हा विभागात कार्यरत आहे.स्त्री – पुरुष समानता आणि समान न्याय प्रस्थपित…

मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे च्या कामात नैसर्गिक नाले बुजले…

गिराळेत पावसाचे पाणी तुंबल्याने भातशेतीचे नुकसान,दुबार पेरणीचे संकट मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे मुळे पालघर तालुक्यातील गिराळे नावझे येथील शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे आरोप केले जात आहेत. या प्रकल्पामुळे नैसर्गिक नाले बंद…

माहीम उद्योगनगरीत रस्ते खड्डेमय ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष…

माहीम ग्रामपंचायत हद्दीतील पिडको औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था झाली असून नोकरदार व नागरिक खड्डेमय व चिखलमय रस्त्यामुळे हैराण झाले आहेत. माहीम ग्रामपंचायत हद्दीत जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे अनेक लहान, मध्यम…

केंद्रीय भूजल बोर्डाने केलेला जिल्ह्यातील भूजल व्यवस्थापन आराखडा जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द..

.. .पालघर दि.27: जलशक्ती मंत्रालयाच्याअंतर्गत असलेल्या केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञांनी पालघर जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती, जमिनीखालील खडक, भूजलाची स्थिती, जलधर नकाशा व भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची समावेश असलेला अहवाल तयार…

जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यापर्यंत विविध योजनेचा लाभ पोहोचविणार – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

पालघर दि. 3 : शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून ) अन्न,नागरी पुरवठा आणि…

भाजप सरकार जाऊ द्या प्लॉट नावावर होऊ द्या अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

भाजप सरकार जाऊ द्या प्लॉट नावावर होऊ द्या अशी घोषणा देत अखिल भारतीय किसान सभेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्या मागण्यांची पूर्तता करावी यासाठी किसान सभेचे राष्ट्रीय…

चौदा वर्षाच्या मुलाने आईसाठी विहीर खणली…

पालघर तालुक्यातील केळवे धावांगे पाडा येथील एका चौदा वर्षाच्या प्रणव सालकर या मुलाने चक्क घरासमोर पहार व टिकाव च्या साह्याने चार दिवसात खड्डा खोदून विहीर तयार केली आहे. आईला अर्धा…

अति.मु.का.अ. रवींद्र शिंदे यांनी मोखाड्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन घेतला विस्तृत आढावा….

पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी मोखाडा व खोडाळा बीटातील विविध ठिकाणी भेटी देत विस्तृत पाहणी केली. रविंद्र शिंदे यांनी पदभार स्विकारल्या पासून तालुक्यात विस्तृत आढावा…

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व आढावा बैठक संपन्न

पालघर दि 28 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पुर्व आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीस , जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तारापूर अणुऊर्जा…