कोंकण विकास यात्रा कोंकण रोजगार हक्क परिषद- पालघर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे महा आंदोलन ?
गेली ७० वर्षे कोंकणवर सातत्याने होणार्या अन्यायाचा विरोधात आज कोंकणवासीयांचा विराट मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कोंकणचा समृद्ध प्रदेश,पर्यटन व्यवसायास पोषक वातावरण असुन सुद्धा शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा फटका कोंकणवासीयांना बसतोय.…
