Category: महत्वाच्या बातम्या

नाशिक दणाणलं! शेतकरी आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चा सरकारला इशारा

नाशिकमध्ये आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामुळे शहर अक्षरशः दणाणून गेले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट रस्त्यावर उतरला. मोर्चाचे…

जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात डाव्या-पूरोगामी शक्ती एकवटल्या; प्रकाश आंबेडकर, कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी लढ्याची हाक..

मुंबई, 19 जुलै 2025 — जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात राज्यातील डाव्या, पुरोगामी आणि सामाजिक न्यायवादी संघटना एकत्र येत एक व्यापक आंदोलनाची आखणी केली आहे. या लढ्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते…

महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार डॉ. संदेश वाघ यांना जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जाणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार” यंदा डॉ. संदेश वाघ यांना जाहीर करण्यात आला आहे. आंबेडकरवादी चळवळीतील…

भाजपा जैन प्रकोष्ठकडून महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू

“जैन समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार” — राजेश पांडे पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठच्यावतीने पुणे मर्चंट्स चेंबर येथे एक महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पक्षाची निवडणूक…

राजीव गांधी ई लर्निंग स्कूल यांच्या वतीनेडेटा सायन्स, एआय आणि एमएल मोफत कार्यशाळा उत्साहात संपन्नराजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, पुणे |

पुणे प्रतिनिधी पुणे येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल यांच्या वतीने डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) या विषयावर भव्य मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी…

बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी महापुरुषांचे विचारच प्रमाण म्हणून अखिल भारतीय जीवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेन काम करावे.-प्रा. राजकुमार गाजरे

अखिल भारतीय जीवा सेनेच्या 25 व्या वर्धापण दिनानिमित्त नांदेड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय जीवा सेनेचे अध्यक्ष मा.गोविंद पिंपळगावकर , सत्कारमूर्ती श्रीमती चंद्रप्रभावती केशवरवजी धोंडगे, उद्घाटक…

ग्रेट लेडी इंटरनॅशनल पुरस्कार देविका चव्हाण यांना प्रधान,

वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन अमेरिका यांच्या वतीने देण्यात येणारा 2025 चा पुरस्कार ग्रेट लेडी इंटरनॅशनल पुरस्कार पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या व रिपब्लिकन बहुजन परिषदेचे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा देविकाताई चव्हाण…

कोकणच्या पत्रकारितेतील ‘कोकणरत्नां’चा रविवारी विविध पुरस्कारांनी गुणगौरव!

#’कोकण मराठी पत्रकार संस्थे’चा वर्धापन दिन व पत्रकारांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन रत्नागिरी , दि.10 ( प्रतिनिधी) ‘कोकण मराठी पत्रकार संस्थे’चा प्रथम वर्धापन दिन सोहळा व त्यानिमित्ताने कोकणवासिय पत्रकारांचा ‘स्नेहमेळावा’ येत्या रविवारी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश.. आयोजितउत्तर महाराष्ट्र विभागीय संवाद बैठक नंदुरबार

दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी उत्तर महाराष्ट्र विभागीय संवाद बैठक आयोजित केली होती या बैठकीला नंदुरबार चे जिल्हाध्यक्ष मा एन डी पाटील कार्याध्यक्ष मा रवींद्र आर वळवी प्रदेश संघटक सचिव…

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त शिव विधी व न्याय सेनेतर्फे वकिलांना मोफत कायद्याच्या पुस्तकांचे वितरण”

दि. २७ जुलै २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची अंगीकृत वकील संघटना शिव विधी व न्याय सेनेतर्फे शिवसेना भवन येथे नवीन फौजदारी…